Student Association Demand to Get Rebate in Home Rent to students 
पुणे

विद्यार्थांना घरभाडयात सवलत मिळावी: विद्यार्थी संघटनेची मागणी

सकाळवृत्तसेवा

पुणे : शहरामध्ये शिक्षणासाठी बाहेरगावाहुन आलेल्या आणि सध्या भाडेतत्वावर राहत असलेल्या विद्यार्थ्यांना घर मालकांकडून घरभाड्यात सवलत मिळावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या  (मासु) वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनामुळे बहुतांश विद्यार्थांची पावले गावाकडे वळली आहेत. तसेच कोरोनामुळे रोजगाराला देखील मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शहरात शिक्षणासाठी आलेल्या आणि भाडेतत्वावर राहत असलेल्या विद्यार्थ्यांना घरभाडे देण्याबाबत सवलत मिळणे महत्त्वाचे ठरणार असल्याचे संघटनेचे सिध्दार्थ तेजाळे यांनी निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Megablock: रविवारी प्रवाशांचे हाल होणार! सर्व रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक; लोकलच्या वेळापत्रकात बदल; पाहा वेळापत्रक

Chha.Sambhaji Nagar News: मंत्री, नेत्यांची खुशमस्करी करण्यासाठी सर्वसामान्यांच्या ३४ बस धूळखात !

प्रत्येक कथा ही सोपी उत्तरे देण्यासाठी नसते... मृणाल ठाकूर- हुमा कुरेशी यांच्या 'पूजा मेरी जान'ची चर्चा

Divorce Petition :‘काळा रंग, जाडजूड शरीरयष्टी’वरून पत्नी टोमणे मारते; पतीने मागितला घटस्फोट, हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

लग्नाला १२ वर्ष होतील तरीही मला कळलेलं नाही की... श्रेया बुगडेने सांगितलं नवरा निखिल सेठसोबत कसं आहे नातं

SCROLL FOR NEXT