Student beaten up by a private class teacher 
पुणे

बहिणीकडून अभ्यास करून घेतल्याने शिक्षिकेने केली विद्यार्थ्याला बेदम मारहाण 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : बहिणीकडून अभ्यास करून घेतला, या कारणावरून खासगी क्‍लास चालविणाऱ्या शिक्षिकेने चौथीत शिकणाऱ्या दहावर्षीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. ही घटना देहूरोड येथे घडली. याप्रकरणी शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : सत्तास्थापनेनंतर पहिल्यांदाच मोदी-ठाकरेंची भेट

नाझवीन परवेझ शेख (रा. देहूरोड बाजार, देहूरोड) असे गुन्हा दाखल झालेल्या खासगी क्‍लासच्या शिक्षिकेने नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलाची आई छाया तरुणसिंग (रा. बरलोटानगर, देहूरोड) यांनी फिर्याद दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले पोलिस महासंचालक परिषदेला मार्गदर्शन

फिर्यादी यांचा मुलगा चैतन्य (वय 10) हा रिपब्लिक इंग्लिश स्कूलमध्ये चौथीत शिकतो. त्याचा आणखी चांगला अभ्यास व्हावा, यासाठी फिर्यादीने मागील दीड महिन्यापूर्वी चैतन्यला नाझवीन शेख यांच्याकडील खासगी क्‍लासमध्ये दाखल केले होते. शनिवारी (ता. 30) नेहमीप्रमाणे चैतन्य क्‍लासला गेला. त्या वेळी चैतन्य याने त्याचा गृहपाठ त्याच्या बहिणीकडून का करून आणला? या कारणावरून शेख या शिक्षिकेने चैतन्यला काठीने बेदम मारहाण केली. यात चैतन्यच्या हाताला व पायाला इजा झाली. 

भन्नाटच! अशी लग्नपत्रिका पाहिलीच पाहिजे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest : जंतरमंतरवरील आंदोलन भोवले ! सौरव दास, आशुतोष रांका अन् अजिंक्य शिंदेला अटक; थोड्याच वेळात दंडाधिकाऱ्यांसमोर सादर करणार

Ashti Accident: वर्ध्यात काळीज पिळवटून टाकणारी घटना; वाहत्या कॅनलमध्ये पडून दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

Navratri Day 4: कूष्मांडा देवी

Bihar Boat Accident : बिहारमध्ये गंगा नदीत बोट उलटली; १३ जणांचा मृत्यू, दोघांना वाचविण्यात यश

Navratri Upvas Recipe: उपवासासाठी बनवा खमंग गुजराती हांडवो; बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT