Supriya Sule 
पुणे

Supriya Sule : "थोडक्यात वाचले..." ; साडीने पेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया!

सकाळ डिजिटल टीम

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीला आग लागल्याची घटना आज पुण्यात घडली. हिंजवडीच्या कराटे प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ही घटना घडली. दैव बलवत्तर म्हणून अनर्थ टळला.  (Supriya Sule News Pune)

खासदार सुप्रिया सुळे यांना कोणतीही इजा झाली नाही. दैनंदिन कार्यक्रम देखील त्यांनी त्याच साडीत सुरु ठेवला. यानंतर सुप्रिया सुळे साम टीव्ही सोबत बातचित केली. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या, थोड दुर्देव होतं बाकी काही नाही. थोडक्यात वाचले, सगळे आम्ही मुळशीला कराटे प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनाला गेलो होतो. यावेळी तिथे मेनबत्ती होती. त्यातूनच माझ्या साडीने पटकन पेट घेतला. ते आमच्या लगेच लक्षात आलं. त्यानंतर सगल कार्यक्रम होते. त्यामुळे कपडे बदलायला वेळ मिळाला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील मुळशी भागामध्ये कराटे कोचिंग क्लासेस उद्घाटन सुप्रिया सुळे यांनी केलं. त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी दीप प्रज्वलन केलं त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालताना त्यांच्या साडीने अचानक पेट घेतला. हे लक्षात येताच सुळे यांनी आग विझवली. दैव बलवत्तर सुळे यांना कोणतीही हानी झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT