Crime-Scene 
पुणे

टेंपो चालक रस्त्याच्या कडेला थांबून लघुशंकेसाठी खाली उतरला आणि....

सावता नवले

कुरकुंभ - पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मळद (ता. दौंड) हद्दीतील रेल्वे उड्डाण पुलाजवळ शनिवारी (ता. 29) रात्री आठच्या सुमारास सोलापूरकडे जाणाऱ्या मालवाहू टेंपो चालक रस्त्याच्या कडेला थांबून लघुशंकेसाठी खाली उतरला असता दोन काळया रंगाच्या पल्सर दुचाकी आलेल्या चार अज्ञात व्यक्तींनी टेम्पो चालकाशी झटापट करून 30 लाख रूपये असलेली बॅग घेऊन फरार झाले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याकडून सोलापूरकडे एका कंपनीचा मालक आणण्यासाठी जाणाऱ्या मालवाहू टेंम्पो (एमएच 12 एफसी 7799) चालक लघुशंकेसाठी खाली उतरला तेवढ्यात पैशाची बॅक दोन काळया रंगाच्या पल्सरवरून आलेल्या चार अज्ञात चोरटय़ांनी पळविले.

यासंदर्भात दौंडचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सुरक्षेयंत्रणेदारे त्वरित मेसेज देऊन मळद हद्दीतील वृध्दावन हाॅटेलजवळ वेंकिज चिकन कंपनीच्या टेम्पोतून काळया रंगाच्या दोन पल्सर गाडयावरून आलेल्या चार व्यक्तींनी 30 लाख रूपयांची बॅग पळविले असून सदर व्यक्ती बोरीबेल, भागवतवस्ती, रावणगाव परिसराकडे गेल्या आहेत. या संशयीत दुचाकी व व्यक्ती अढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. टेम्पोचालक व चोरटय़ांमध्ये झालेल्या झटापटीत चालक किरकोळ जखमी झाला आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Update: महाराष्ट्रात धोक्याची घंटा! पुढील २४ तासांत ३१ जिल्ह्यांना वादळ-पावसाचा तडाखा, IMD चा मोठा इशारा

Laxman Hake:सातारा झेडपी अध्यक्षपदी ओबीसींना डावलले: ओबीसी नेते लक्ष्मण हाके; दोन सप्टेंबरचा अध्यादेश बेकायदा, मराठ्यांनी हक्क हिरावला!

Nagpur News: सिलिंडर साठी ग्राहकांचा उन्हात संघर्ष; वानाडोंगरीत लांबच लांब रांगा ; घरपोच सेवा बंद झाल्याने संताप

Nagpur News: विदर्भाच्या ‘कॅलिफोर्निया’त उष्णतेचा तडाखा; आंबिया बहराला गळती : संत्री-मोसंबी उत्पादन घटण्याची शक्यता

Latest Marathi News Live Update : पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT