पुणे

पुण्यात घरोघरी जाऊन लसीकरणाचा पहिलाच प्रयोग

मुंबईनंतर आता पुणे ही पुढे सरसावले

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता खाजगी संस्थांना व हॉस्पिटलला लसीकरण करण्यास परवानगी देण्यास सुरुवात केलेली आहे. त्याच अनुषंगाने पुणे शहरात प्रथमच घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे.

Vaccination

खराडी आणि विमाननगर परिसरात सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या माध्यमातून ही लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. 18 वर्षे वयाच्या पुढील सर्व नागरिकांपर्यंत लसीकरण पोहचवण्याच्या दृष्टीने काम सुरू केले आहे.

''या मोहिमेअंतर्गत 12 डॉक्टर, 38 नर्सेस, 120 व्हेंटीलेटर, 6 अॅब्युलन्स या यंत्रणेच्या साहाय्याने एकूण 12 मोठ्या व 48 लहान सोसायटयांमध्ये एका दिवसात सुमारे चार हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे'' अशी माहिती माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र बापूसाहेब पठारे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''आम्ही उघडपणे वाल्मिकअण्णांचं समर्थन करतो, त्यात चुकीचं काहीही नाही'', बॅनर झळकलेला संदीप तांदळे नेमकं काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update : डोंबिवलीत सर्पदंश मृत्यू प्रकरणावर संतप्त नातेवाईक आणि नागरिक रस्त्यावर

Viral: 'ये हिरो डोक्याची गोळी घे पण ऑफिसला ये' बॉस आणि कर्मचाऱ्याचं चॅट व्हायरल, म्हटला...'काही झालं तरी...'

ICC च्या मोठ्या पुरस्कारासाठी अभिषेक शर्मा-कुलदीप यादवमध्ये स्पर्धा; स्मृती मानधनालाही नामांकन

LAL KITAB PREDICTION 2025 : राहूमुळे तुमची शांतता होणार भंग ! 'या' राशींवर होणार वाईट परिणाम, जाणून घ्या मासिक राशिभविष्य

SCROLL FOR NEXT