atm center baramati sakal
पुणे

सुरक्षा नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी मारला एटीएम मशीनवर डल्ला

मोरगाव -निरा रोडवरील हॉटेल रविराज शेजारी टाटा इंडिकॅश कंपनीचे हे एटीएम मशीन आहे.

चिंतामणी क्षीरसागर

मोरगाव -निरा रोडवरील हॉटेल रविराज शेजारी टाटा इंडिकॅश कंपनीचे हे एटीएम मशीन आहे.

वडगाव निंबाळकर : मुर्टी ता. बारामती येथिल एटीएम सेंटरमधील पैसे काढण्याचे मशिन चोरट्यांनी पळवून नेल्याचा प्रकार शनिवार ता. १५ मध्यरात्री घडला.मोरगाव -निरा रोडवरील हॉटेल रविराज शेजारी टाटा इंडिकॅश कंपनीचे हे एटीएम मशीन आहे.

एटीएम सेंटर (atm machine)असलेला भाग दिवसा वर्दळीचा असला तरी रात्री आजूबाजूलाही सुरक्षारक्षक नाहीत या भागातील दुकानदारांनी बाहेरच्या भागातून सीसीटीव्ही कॅमेरे(cctv camera) लावले नाहीत याचा फायदा घेऊन चोरट्यांनी मशिनच(crime news) पळवून नेले बहुतांशी वेळेस येथे पैसे नसतात पण परवाच तीन लाख रुपये भरल्याचे सांगण्यात आले. चोरीच्या या घटनेत साधारण दोन ते अडीच लाख रुपये चोरी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.घटनास्थळी नुकतीच वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील (police)अधिकाऱ्यांनी भेट देऊन पहाणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT