Theft at Supreme Court Society on Baif Road in Wagholi area 
पुणे

पुण्यातील 'या' भागात भरदुपारी चोरी; पाच तोळे दागिने अन् २० हजारांची रोकड केली लंपास

सकाळवृत्तसेवा

वाघोली : बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी पाच तोळ्याचे गंठण व 20 हजार रोख रक्कम लंपास केल्याची घटना बाईफ रोडवरील सुप्रीम आंगण सोसायटीमध्ये रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी संतोष धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


भर दुपारी चोरट्यांनी आरएमसी गार्डन, सुप्रीम आंगण परिसरातील तीन फ्लॅटमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला असून दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. लॉकडाऊनकाळात वाघोली परिसरामध्ये चोऱ्यांच्या घटनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली होती. अनलॉक झाले नागरिक आता कामावर जाऊ लागले आहे. अनेकांचे कुटुंब गावी असल्याने ते एकटे राहत आहेत. यामुळे सदनिका बंद असतात. हीच संधी चोरटे साधत आहेत.

Breaking : महाविद्यालय स्तरावर होणार परीक्षा?; 'यूजीसी'चे उपाध्यक्ष काय म्हणाले पाहा!

सध्या कोरोनाच्या परिस्थतीतत प्रत्येक सोसायटीमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद केली जाते. एवढेच नव्हे तर त्याचे तापमानही तपासले जाते. सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. असे असतानाही दोन सोसायटीमधील तीन सदनिका फोडण्याचा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. लोणीकंद पोलिस तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

IMD Weather Alert : पुढील 20 तासांत 25 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; वाऱ्याचा वेग ताशी 75 किमीपर्यंत जाण्याची शक्यता, महाराष्ट्रातील विदर्भातही पावसाचा जोर

Rohit Sharma Dance: रोहितने माहोल बनवला... Treding गाण्यावर डान्सिंग मुव्ह; मित्रालाही शिकवले... Video Viral

'येतेच आता मी नांदायला'! स्टार प्रवाहनंतर येतेय झी मराठीची नवी मालिका; मुख्य अभिनेत्रीचं नाव ऐकूनच लागेल ठसका

SCROLL FOR NEXT