parking.jpg 
पुणे

पिंपरीत आंदोलनस्थळी अशी असेल पार्किंग व्यवस्था

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : नागरिकत्व सुधारित कायद्याविरोधात आज (शुक्रवार) सायंकाळी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

दरम्यान, त्यासाठी शहराच्या विविध भागातून आंदोलनकर्ते पिंपरी चौकात येणार आहेत. यावेळी येणाऱ्या वाहनांसाठी ठिकठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

नेहरू नगर, यशवंत नगर मार्गे येणाऱ्यांसाठी पिंपरीतील एच ए ग्राउंड, नाशिक फाट्याकडून पिंपरी चौकाकडे येणाऱ्यांसाठी-साई चौककडे जाणाऱ्या रस्त्या लगतचे मोकळी जागा, निगडीकडून येणाऱ्यांसाठी महापालिकेचे आउट गेट ते गांधी नगरकडे जाणारा रस्ता, केएसबी चौकाकडून सम्राट चौकाकडे येणाऱ्यांसाठी सम्राट चौक पीसीएमसी मैदान तसेच महिंद्रा ऑटोमोटीव कंपनीच्या मोकळ्या जागेवर पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : कर्मचारी अन् पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी; आठव्या वेतन आयोगात नेमकं काय ठरणार?, चर्चा निर्णायक टप्प्यात

Nagpur Cyber Fraud: डिलिव्हरी बॉयच्या मुखवट्याआड उभारले ठकबाजांचे साम्राज्य; महिला अटकेत, तिघे फरार; ‘म्युल’ खात्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश

Sangli Road Accident : ड्यूटी संपली, भूक लागल्याने नाश्ता शोधायला निघाले अन्...; सांगलीत उड्डाणपुलावर भीषण अपघात, कारच्या धडकेत 24 वर्षीय डॉक्टर तरुणीचा दुर्दैवी अंत

Koyna Dam: नवजाला ९१ मिमी पाऊस! कोयना धरणातील पाणीसाठा ९२.७० टीएमसीवर, महाबळेश्वरला उघडीप तर कोयनानगरला पाऊस सुरूच

Sadabhau Khot: 'देशात जगणं स्वस्त, मरणं महाग झालंय': सदाभाऊ खोत, फुकट धान्य आणि अनुदान थांबवा

SCROLL FOR NEXT