pune.jpg
pune.jpg 
पुणे

एकविरा मंदिराचा पंचधातुचा कळस चोरणारे चोरटे अटकेत

सकाळवृत्तसेवा

पुणे : लोणावळ्यातील कार्ला येथील आगरी व कोळी बांधवांचे कुलदैवत असलेल्या प्रसिद्ध एकविरा मंदिराच्या पंचधातुच्या कळसाची चोरी करुन पलायन केलेल्या चोरटयांना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने दोघाच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडुन कळस जप्त करण्यात आला.

पंचधातुचा व अडीच किलो वजनाचा 
राहुल भागवत गावंडे व सोमनाथ अशोक गावंडे (दोघेही रा. धामणगाव, अवारी, ता. अकोले, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिड वर्षापूर्वी 3 ऑक्टोबर 2017 ला चोरीचा गुन्हा घडला होता.

दोघांनी मंदिराच्या मागील बाजुस असलेल्या जंगलात कळस लपवुन ठेवला होता. आरोपी यात्रेसाठी आले होते असे पाटील यांनी सांगितले.

----------------------------

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT