gokhlenagar.jpg 
पुणे

पुण्यातील 'या' भागात तीन दिवस संचारबंदी

सकाळवृत्तसेवा

पुणे : दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, साखळी तोडण्यासाठी गोखलेनगर, जनवाडी, वडवाडी परिसरात बुधवारपासून (ता. १७) तीन दिवस संचारबंदी लागू करण्यात येत आहे.

दूध, किराणा, भाजीपाला सोबत सर्व व्यापार बंद राहतील. वैद्यकिय सेवा मेडिकल, दवाखाने सुरू राहतील. अत्यावश्यक सेवेशिवाय नागरिकांनी बाहेर पडू नये. नियमांचे पालन करावे. उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती जनवाडी पोलिस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर चव्हाण यांनी दिली. विनाकारण नागरिक बाहेर पडत आहेत. मास्क घालत नाहीत. सोशल डिस्टन्सचे नियम पाळत नसल्याने या परिसरात कोरोनाचे रूग्ण वाढतच चालले आहेत.

झोपडपट्टीचा भाग असल्याने लहान घरं आहेत. हातावरचे पोट असणारे नागरिक या परिसरात जास्त प्रमाणात राहतात. दररोज कामाला गेल्यावरच घरी खायला मिळते अशी परिस्थिती असताना लहान पत्र्याच्या घरात एकत्र राहणे मुश्किल झाले आहे. सार्वजनिक शौचालयाचा वापर, अस्वच्छता, बेफिकीर वागणं अशा कारणांमुळे कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Arrival Maharashtra : मॉन्सून आगमनाची तारीख बदलली, ८ ते १० जूनदरम्यान महाराष्ट्रात पाऊस; शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढणार

Mumbai Goa Highway: ‘आधी सुरक्षित महामार्ग द्या, मगच टोल घ्या!’; कोकणवासीयांचा खारपाडा टोलनाक्यावर एल्गार, मुंबई-गोवा महामार्गावरील कामांवर संताप..

‘चक दे इंडिया’ फेम रमाकांत दायमा यांचं निधन, आठवणीत कलाकार भावूक, चाहत्यांना धक्का

Latest Marathi News Live Update : जाचक अटी आणि ए ग्रेडच्या निकषामुळे शेतकऱ्यांना नाफेडला कांदा विकण्यात अडचणी

आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात 'अप्पी आमची कलेक्टर' फेम अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू; अभिनेत्याने शेअर केली पोस्ट

SCROLL FOR NEXT