Three more die in 24 hours and total death count of Corona is 5 in pune 
पुणे

पुण्यात २४ तासात कोरोनामुळे तिसरा मृत्यू; आणखी एका रुग्णाचा मृत्यू 

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुण्यात आणखी एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ५ वर पोहचला आहे. गेल्या २४ तासात पुण्यात कोरोनामुळे हा तिसरा मृत्यू आहे. दरम्यान, औंधमधील ६९ वर्षीय महिलेचा उपचार दरम्यान महिलेचा मृत्यू झाला.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, आज सकाळी येरवडा भागातील लक्ष्मीनगर येथील 60 वर्षीय महिलेचा, आणि भवानी पेठेतील कासेवाडी भागातील ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यांनतर आता ६९ वर्षीय महिलेला कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. ६० वर्षीय महिलेला श्वसनाचा त्रास झाल्याने  ससून रुग्णालयात दाखल केले होते, तपासणी दरम्यान कोरोनाची चाचणी केली असता महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आहे. तर, ५२ वर्षीय व्यक्तीला मधूमहेचा त्रास असून, उपचारा दरम्यान व्यक्तीचा मृत्यू झाला होता. दरम्यान, औंधमधील ६९ वर्षीय महिलची शस्त्रक्रिया झाली होती. उपचारा दरम्यान महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मृत्यूनंतर व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. यापुर्वी ३० मार्चला एका पुरुषाचा आणि २ एप्रिलला एका महिलेचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.


Coronavirus : कोरोनाचे थैमान सुरुच; रुग्णांची संख्या १२ लाखांवर

दरम्यान, राज्यात कोरोनाबाधितांचा आकाडा  ६६७ वर पोहचली असून मृतांचा आकाड ३४ वर पोहचला आहे. पुण्यात एकून ८२ कोरोनाबाधित रुग्ण झाले असून १८ रुग्ण बरे झाले असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच पुण्यात आणखी २ रुग्ण अत्यवस्थ आहे. पुण्यात १७ नवे रुग्ण सापडले असून पिंपरी चिंचवडमध्ये आणखी २ नवे रुग्ण आढळल्याचे माहिती मिळत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra drought-like situation: परतीचा पाऊस जोरदार पडून बळीराजाला दिलासा मिळू दे; महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचे गणरायाला साकडे

Champakali Recipe: गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा जिभेवर विरघळणारी खुसखुशीत 'चंपाकळी'!

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

SCROLL FOR NEXT