Shivsena 
पुणे

Uddhav Thackeray : सगळं चोरलं पण ठाकरी बाणा अन् बाप कुठून चोरणार? पुण्यात झळकले बॅनर

सकाळ डिजिटल टीम

पुणे - केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाच्या विरोधात निकाल देत एकनाथ शिंदे गटाला नावासह शिवसेना पक्ष धनुष्यबाण चिन्ह दिलं आहे. त्यावरून राज्याच्या राजकारणात गदारोळ सुरू आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. त्यातच पुण्यात ठाकरे समर्थकाने बॅनर लावून शिंदे गटाला डिवचलं आहे.

पुण्यात उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ पोस्टर लागले असून धनकवडी भागातील शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी. 'सगळ चोरल पण ठाकरी बाणा आणि बाप कुठून चोरणार ?, असा सवाल बॅनवरून उपस्थित केला आहे. 'आम्ही कायम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत' असही लिहिलं आहे.

कृणाल धनवडे याने ठाकरेंच्या समर्थनार्थ हे बॅनर धनकवडी भागात लावले आहेत. या पोस्टरची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

SCROLL FOR NEXT