पुणे

आळंदी इंद्रायणीच्या पातळीमध्ये वाढ

CD

आळंदी, ता. २४ : मावळ भागात सुरू असलेल्या पाऊस आणि वडिवळे धरणातून जवळपास दोन हजार क्यूसेकने सोडलेले पाण्याचा विसर्गामुळे इंद्रायणी नदी पूर आला आहे.
आळंदीत इंद्रायणी नदीवरील भक्ती सोपान पूल पाण्याखाली गेला आहे. तर स्काय वाक च्या पुलाला पाणी खेटले आहे. दोन्ही घाटावर पुराचे पाणी पोचले आहे. दरम्यान, नदी काठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


06016

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI Test Series : टीम इंडियाला भिडण्यापूर्वी विंडीजचा संघ झाला कमकुवत; ऑस्ट्रेलियाला रडवणाऱ्या खेळाडूची माघार, कारण काय?

Latest Marathi News Live Update : शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अमरावतीत भाजपची आढावा बैठक

Viral Video : उकळत्या दुधात पडून दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू, खेळताना मांजर पकडायला गेली अन्... हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ

Tirupati Temple: तिरुपतीला भाविकांच्या गर्दीवर ‘एआय’चे लक्ष; मुख्यमंत्री नायडू यांच्या हस्ते उद्‌घाटन

Chartholi News : चऱ्होलीत बिबट्याचा वावर, भीतीचे वातावरण; पिंजरा लावून पकडण्याची मागणी

SCROLL FOR NEXT