पुणे

आळेफाटा येथे मिरवणुकीने दुर्गामातेचे मूर्तींचे विसर्जन

CD

आळेफाटा, ता. ३ : आळेफाटा (ता. जुन्नर) परिसरातील राजुरी, आळे,‌ आळेफाटा, बोरी बुद्रूक, साळवाडी, जाधववाडी, वडगाव आनंद, उंचखडक, कोळवाडी, संतवाडी, लवणवाडी या गावांतील सर्वच नवरात्रोत्सव मंडळांनी मोठ्या उत्साहात दुर्गामातेच्या मूर्तींचे विसर्जन केले.
राजुरी येथील दुर्गा माता नवरात्र मंडळ, पंचरंगी भावकी मंडळाच्या अंबिका माता नवरात्रोत्सव मंडळाने दुपारी लवकरच विसर्जन मिरवणुक काढल्या होत्या. सर्वच मंडळांनी पारंपारिक वाद्यांचा वापर करत व दांडिया खेळत मिरवणुका काढल्या. मिरवणुकीमध्ये गुलाल न वापरता फुले वापरून एक चांगल्या प्रकारचा उपक्रम राबविला. सर्वच ठिकाणच्या मिरवणुका शांततेत पार पडल्या. राजुरी गावातील सर्वच मूर्तींची उंचखडक येथील भैरवनाथ पाझर तलावात विसर्जन केले. तर आळेफाटा येथील मूर्तींचे विसर्जन पिंपळवंडी येथील कुकडी नदीत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mukesh Ambani : 31,000 कोटींच्या बाजारात मुकेश अंबानी करणार गुंतवणूक! दोन वर्षात बाजार होणार दुप्पट!

Digital Arrest: चौकशी पूर्ण होताच पैसे परत करू... आयटीत काम करणाऱ्या महिलेला ३२ कोटींना लुबाडलं

Chhtrapati Sambhajinager Crime: लग्नाच्या आमिषाने अत्याचार; अजबनगर, ‘एमएच २० कॅफे’मध्ये घडला प्रकार

Latest Marathi Breaking News : मालेगाव ३ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या प्रकरण, संतप्त नागरिकांनी महामार्ग रोखला

Viral Video: अरे देवा ! मास्तरांना येत नाही सोप्पं स्पेलिंग, विद्यार्थ्यांना चुकीच्या पद्धतीने शिकवण्याचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT