पुणे

बेल्हेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

CD

बेल्हे, ता. १६ : बेल्हे (ता. जुन्नर) येथील श्री बेल्हेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) मध्ये आणि महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत उत्तुंग यश मिळवले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता आठवी) तसेच महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत विद्यालयाची गुणवंत विद्यार्थिनी निवेदिता मुळूक हीने राज्य गुणवत्ता यादीत बारावा क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पडवळ यांनी दिली.
मोमीन माहीन नूरजमील (२३२ गुण), बोरचटे आर्या रवींद्र (२३० गुण), आवारी वैभव पोपट (२१० गुण), वाडेकर ध्रुव प्रभाकर (२१०गुण) या विद्यार्थ्यांनी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील यश संपादन केले आहे. महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये मुळूक निवेदिता नितीन (१५५ गुण), वाघ प्रतीक नितीन (१३४ गुण), फापाळे देवेंद्र दीपक (१२९ गुण) यांचा समावेश आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती विभाग प्रमुख विकास गोसावी, नितीन मुळूक, विठ्ठल पांडे, कोमल कोल्हे, महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा विभाग प्रमुख जयराम मटाले, गोपाल फंगाळ, सदानंद भवारी, सुभाष बांगर, स्मिता बांगर, विजय कोल्हे, अजीम इनामदार, प्रशांत पादीर, बाळासाहेब गावडे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. तसेच, पर्यवेक्षक दत्तात्रेय खोरे यांनी अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dinesh Karthik: लॉर्ड्सवर जितेश शर्माला खरंच सिक्युरिटी गार्डने अडवलं? कार्तिकने सांगितलं Viral Video मागील खरी कहाणी

Odisha News: ओडिशात जोरदार निदर्शने; न्याय मिळेपर्यंत लढा! सौम्याश्रीच्या मृत्यूने ओडिशा ढवळले, बीजेडीचा सचिवालयावर मोर्चा रोखला

Slow Phone Charging: तुमचा फोन खूप हळू चार्ज होतोय? मग 'हे' 2 हॅक्स नक्की वापरा, तुम्हाला लगेच फरक दिसेल

Solapur Crime : डबा विसरली म्हणून घरी परतली..; स्नेहल बाथरूममध्ये गेली अन् श्रेयानं दरवाजा बंद करून..; कॉलेज तरुणीचा भयावह अंत

Rahul Gandhi: काश्मीरला राज्याचा दर्जा देणारे विधेयक आणा; राहुल गांधी आणि खर्गे यांची पंतप्रधान मोदी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी

SCROLL FOR NEXT