पुणे

अंगारकी चतुर्थीनिमित्त मेंगडेवाडीत भजन

CD

पारगाव, ता. १२ : मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) येथील पुरातन गणेश मंदिरात अंगारकी चतुर्थी निमित्ताने मंगळवारी (ता. १२) भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केली होती. दिवसभर मंदिरात भजनाचे कार्यक्रम सुरू होते. या मंदिरात आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातून मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. चतुर्थीनिमित्त पहाटे देवाला अभिषेक, पूजा करण्यात आली. त्यानंतर दर्शनाला आलेल्या भाविकांना खिचडी व केळीचे वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Price: दिवाळीपर्यंत सोनं 1.25 लाख आणि चांदी 1.50 लाख रुपये होणार? महिन्याभरात भाव किती वाढले?

PM मोदींच्या ट्विटने मिरची झोंबली, ट्रॉफी चोरणारे नकवी म्हणाले, एक मॅच सत्य नाही बदलू शकत, पाकिस्ताननं अनेकदा हरवलंय

वर्षभराचा रिचार्ज प्लॅन इतका स्वस्त! अनलिमिटेड कॉलिंग-डेटा, SMS, टीव्ही चॅनेल अन् बरंच काही; बड्या कंपनीने आणली ऑफर, दर फक्त...

Chh. Sambhajinagar: संकटात एकच धर्म मानवतेचा; हिंदू पुजाऱ्याच्या कुटुंबाचा मुस्लिम तरुणांनी वाचवला जीव

India vs Pak Final : 'मस्त खेळलास 'अभिषेक बच्चन' आशिया कप स्पर्धेनंतरची बिग बी यांची पोस्ट चर्चेत, शोएब अख्तरसह पाकिस्तानला डिवचलं

SCROLL FOR NEXT