पुणे

रस्त्याच्या कामादरम्यान जलवाहिनी फुटली

CD

पारगाव, ता. २६ : पोंदेवाडी (ता. आंबेगाव) गावाच्या हद्दीतून सुरू असलेल्या काठापूर बुद्रुक ते पोंदेवाडी रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. यादरम्यान अनेक ठिकाणी ओढ्यावरील मोऱ्यांची कामे सुरू असताना चारी खोदताना सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेची वाहिनी फुटली आहे. त्यामुळे वाळुंजवस्ती व रोडेवस्ती परिसरातील पाणीपुरवठा बंद पडला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. संबंधित ठेकेदार जलवाहिनी दुरुस्त करण्यास टाळाटाळ करत आहे.
काठापूर बुद्रुक ते पोंदेवाडी रस्त्याच्या कामासाठी साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. अनेक ठिकाणी ओढ्यावरील मोऱ्यांचे काम सुरू आहे. पोंदेवाडी येथे मोरीचे कामासाठी चारी खोदताना सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेची वाहिनी फुटली आहे. संबंधित ठेकेदाराला जलवाहिनी दुरुस्ती करण्याबाबत अनेकदा सांगूनही दुरुस्तीसाठी टाळाटाळ केली जात असल्याचे माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी सांगितले तसेच, जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी पोखरकर यांनी केली आहे.

06150

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttrakhand : उत्तराखंडमध्ये नकल माफियांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी नवा कायदा लागू, CM धामी यांचा अल्टिमेटम

भारताविरुद्ध Asia Cup Final जिंकायची असेल तर 'अभिषेक बच्चन'ला लवकर बाद करा! शोएब अख्तरचा पाकिस्तानींना अजब सल्ला, Video

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिवंगत राजेश पिंजानी यांचा अखेरचा चित्रपट 'गोट्या गँगस्टर' लवकरच भेटीला; टीझर प्रदर्शित

Pune News : माजी पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Madha News : सीना नदीच्या महापुरात दिव्यागांची घरे नव्याने उभारण्यासाठी सरसावले आनंद साधना प्रकल्पाचे दिव्यांग बांधव

SCROLL FOR NEXT