पुणे

आधी लगीन लोकशाहीचं

CD

पारगाव, ता. ७ : आंबेगाव तालुक्याच्या खडकवाडी येथील प्रमोद बाबाजी डोके या तरुणाचा शनिवारी (ता. ७) विवाह होता. लग्नाच्या धामधुमीत त्याने साखरपुडा सोहळ्यास जाताना आपल्या कुटुंबासमवेत खडकवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्रात जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर नवरदेव तो विवाहस्थळ कवठे (ता. शिरूर) गावाकडे रवाना झाला. लग्नाच्या धामधुमीत लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन मतदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडल्याने त्याचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : 'हा आधार क्रमांक e-KYC दुरुस्तीच्या यादीत नाही'; असा मेसेज येणाऱ्या महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाही? याचा नेमका अर्थ काय?

शाळा फेम केतकी माटेगावकरने केलं 'या' सिनेमाचं भरभरून कौतुक ! सिनेमा बघण्याचं आवाहन करताना म्हणाली..

Shegaon Viral Video: कशी आहे शेगावची पार्किंग व्यवस्था? जगातील एकमेव सेवार्थ हायटेक वाहनतळ, व्हिडिओ पाहिल्यावर कळेल सत्य

Nanded News: कुवेतमध्ये मुखेडच्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांची सखोल चौकशीची मागणी

High Court: ‘नीच-भिकारी’ म्हटलं म्हणून थेट SC/ST कायद्याखाली FIR… पण हायकोर्टाच्या निकालाने सगळेच चकित! उघड झाली खरी गोष्ट

SCROLL FOR NEXT