पुणे

मुळशीच्या पश्चिम भागात भात लागवडीस सुरुवात

CD

भुकूम, ता. १ : मुळशी तालुक्याच्या पश्चिम भागात काही ठिकाणी भात लावणीस प्रारंभ झाला आहे. ज्यांना लवकर पेरणी करणे शक्य झाले ते शेतकरी भात लागवड सध्या करीत आहेत.
तालुक्यात मे महिन्याच्या पावसापूर्वी ज्यांनी भात बियाणांची पेरणी केली त्यांची रोपे लागवडीस आली आहेत. बारामाही पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी, अशी पेरणी केली होती. तालुक्याच्या मुठा खोरे, कोळवण खोरे व पौड माले भागातली काही शेतकरी भात लावणी करत आहेत. दरम्यान, पावसाने उघडीप दिल्याने अनेक शेतकरी औताएवजी कुदळ्याने पेरणी केली. त्यांची रोपे लहान आहेत तर काही पावसाने कुजून गेली आहेत. तसेच खलाटीच्या भागात पेरणी होऊ शकली नाही. त्यामुळे तेथे यावर्षी भात लावणी होऊ शकणार नाही. दरम्यान लावणीस आलेल्या भात रोपांची लागवड करण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.

02571

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT