पुणे

कोळावड्यात गव्याकडून भाताच्या पिकाचे नुकसान

CD

भुकूम, ता. १ : कोळावडे (ता. मुळशी) येथे गवा भात पिकाचे मोठे नुकसान करत आहे. नुकतीच लावलेली रोपे रात्रीच्यावेळी फस्त करत आहे.
कोळावडे परिसरात फेब्रुवारी महिन्यापासून गव्याने उपद्रव देण्यास सुरवात केली. त्यावेळी ग्रामस्थांनी त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली होती. सध्या गवा डोंगरकडे, वाडीच्या शिवारात रात्रीचा फिरतो. लावणी केलेली भात व इतर रोपे खात असतो. तसेच खाचरातील त्याच्या चालण्यामुळे रोपे गाडून नुकसान होत असल्याचे येथील शेतकरी गुलाब उभे यांनी सांगितले.
दरम्यान, लव्हार्डे, सिध्देश्वर,भोडे गावांच्या शिवारतही गवा फिरत असल्याचे तुकाराम मरे यांनी सांगितले. मुळशी तालुक्यात यापूर्वी गव्याचे अस्तित्व कधी नव्हते. तो कोठून व कोणत्या मार्गाने आला असावा. गेल्या सहा महिन्यापासून शेतकऱ्यांनी त्याचा त्रास जाणवू लागला आहे. पिकांच्या संरक्षणासाठी वन खात्याने गव्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांची आहे.
.
02629

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एका कंपनीने १६००० अमेरिकन काढून टाकले अन् ५००० H-1B व्हिसावाले घेतले; ट्रम्पनी सांगितली शुल्क वाढवण्याची ९ कारणं

लहान वयातच राज कपूर यांची लागलेली वेश्या वस्तीत जाण्याची सवय; वडिलांनी दिलेली कडक शिक्षा!

Latest Marathi News Live Update : सांगोल्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अन्नधान्याचे मदतीचे वाटप

Elephant In Vantara : कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गोव्याच्या जंगलातले हत्ती जाणार 'वनतारा'मध्ये, खुद्द वनमंत्र्यांचा हिरवा कंदील

Bhokardan News: शिवभक्तांचा आक्रोश! अन्वा मंदिरात मांस, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक तीन दिवसात दोन वेळेस घडला प्रकार

SCROLL FOR NEXT