पुणे

भोरला उद्या जनता दरबार

CD

भोर, ता. २६ : भोर शहरातील नागरिकांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी आमदार शंकर मांडेकर यांनी रविवारी (ता. २८) भोरला जनता दरबाराचे आयोजन केले आहे. नगरपालिकेच्या सभागृहात रविवारी दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणाऱ्या या जनता दरबारात शहरातील नागरिकांच्या समस्यांचे व तक्रारींचे निराकरण केले जाणार आहे. त्यासाठी शासनाच्या विविध विभागातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. शहरातील नागरिकांनी आपल्या समस्या व अडचणी या जनता दरबारात मांडाव्यात, असे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pachod News : पावसासोबत स्वप्न वाहून गेले! आता जगायचे कसे शेतकऱ्यांचा टाहो, काँग्रेसचे पदाधिकारी शेतकऱ्याच्या बांधावर

Latest Marathi News Live Update: कर्वे रस्त्यावर पेट्रोलसंदर्भात अनोखं आंदोलन

Kothrud News : एक लिटरचे पैसे घ्या, व चांगले पेट्रोल द्या; केंद्र सरकार व केंद्रीय पेट्रोल मंत्री यांच्याकडे मागणी, कर्वे रस्त्यावर अजब आंदोलन

Baby Care: 0 ते 2 वर्षांच्या मुलांना बालामृत व बाळगुटी देणे योग्य आहे का? जाणून घ्या काय सांगतो आयुर्वेद!

'धोनी, कोहलीनेही...'! ICC च्या कारवाईपासून बचावासाठी Sahibzada Farhan चा विचित्र दावा, घेतला भारताच्या स्टार खेळाडूंचा आधार

SCROLL FOR NEXT