पुणे

संभाजी काळे यांचे निधन

CD

चाकण, ता. १० : सांगुर्डी (ता. खेड) येथील सामाजिक कार्यकर्ते व भाजीपाल्याचे व्यापारी, प्रगतिशील शेतकरी संभाजी बळिराम काळे (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे आई, भाऊ, मुलगा, तीन मुली, पुतणे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सोसायटीचे अध्यक्ष तानाजी काळे हे त्यांचे बंधू, तर उद्योजक प्रवीण काळे हे त्यांचे पुत्र होत. तसेच, सकाळचे मनुष्यबळ व्यवस्थापक वासुदेव मेदनकर हे त्यांचे मेहुणे, तर उद्योजक सुदर्शन देवकर हे त्यांचे भाचे होत.

10158

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Mayor: ४४ वर्षानंतर भाजपची सत्ता! मुंबई महापौरपदी रितू तावडेंची निवड, पण आता त्यांच्यासमोर आव्हाने कोणती? वाचा पडद्यामागची गोष्ट

Mumbai : 5 वर्षीय मुलीवर अत्याचार, जन्मठेपेची शिक्षा केली कमी; निबंध अन् गांधीजींचा अभ्यास केल्यानं हायकोर्टाकडून कपात

Land law Reform Maharashtra : धडाकेबाज निर्णय! एनए परवानगीची सक्ती रद्द; जमीन महसूल कायद्यात मोठा बदल

Latest Marathi News Live Update : पुण्यातील बी.टी. कावडे रोडवरील इमारतीला भीषण आग

AI New Rules 2026 : AI व्हिडिओ बनवून पोस्ट करताय? मोदी सरकारचा मोठा धक्का; आता होणार डायरेक्ट कारवाई, नवे नियम पाहा सविस्तर

SCROLL FOR NEXT