पुणे

सरन्यायाधीशांशी गैरवर्तन केल्याचा दौंडमध्ये निषेध

CD

दौंड, ता. ८ : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने सर्वोच्च न्यायालयात ६ ऑक्टोबरला एका सुनावणीवेळी राकेश किशोर नामक वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. ही कृती सरन्यायाधीश आणि न्याय व्यवस्थेचा अवमान करणारी असल्याने त्याचा दौंड शहरात निषेध करण्यात आला. त्याचबरोबर संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी दौंड पोलिसांना दिलेल्या निवेदनात नमूद केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), बौद्ध धम्म सेवा संघ, भारतीय बौद्ध महासभा, एमआयएम, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कवाडे गट) आदी संघटनांचे पदाधिकारी व सदस्य या वेळी उपस्थित होते. हल्ल्याचा प्रयत्न करण्याच्या प्रकाराचा दौंड शहरात विविध पक्ष आणि संघटनांनी निषेध केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar News: इथे ओशाळली माणुसकी! रुग्णवाहिकेनं वाटेतच सोडलं, बाळासह महिला...; धक्कादायक घटना समोर

Latest Marathi News Live Update : कफ परेड येथे मेट्रो सेवा ठप्प

'यमला पगला दीवाना हे शीर्षक मी सुचवलेलं' सचिन पिळगावकरांनी सांगितला किस्सा, म्हणाले...'धरमजींचा फोन आला...'

Gold Rate Today: आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही सोने कोसळले मात्र चांदी झाली महाग; जाणून घ्या आजचा ताजा भाव

Amravati News : अमरावती महापालिकेच्या प्रारूप मतदारयादीत घोळच घोळ; भाजप खासदारासह जिल्हाध्यक्षांचाही आक्षेप, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT