पुणे

दादांचे आश्वासक शब्द जीवनाला उभारी देणारे

CD

दादांचे आश्वासक शब्द जीवनाला उभारी देणारे

- दुर्गादेवी जगदाळे, नगराध्यक्षा, दौंड

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या मान्यतेनुसार सर्वानुमते माझी दौंड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी निश्चित झाली. माझ्या जीवनातील पहिल्याच निवडणुकीसाठी अजितदादा पवार यांनी स्वतः प्रचारसभा घेतली. माझ्यासाठी आणि पक्षाच्या सर्व उमेदवारांसाठी मतदानाचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला दौंडकरांनी प्रतिसाद देत मला प्रचंड बहुमताने निवडून दिले. निवडून आल्यानंतर अजितदादा यांची प्रत्यक्षात भेट होऊ शकली नाही. परंतु फोनवरून त्यांनी मला माझ्या भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अभिनंदन करताना त्यांनी, ‘तुम्ही चांगलं काम करा. दौंड शहराच्या विकासासाठी चांगला व सक्षम आराखडा सहकाऱ्यांच्या साथीने तयार करा. तुम्हाला मी निधीसाठी कुठेही कमी पडणार नाही,’ अशी ग्वाही दिली होती. त्यांचे हे आश्वासक शब्द जीवनाला उभारी देणारे आहेत. त्यांच्या जाण्याने जो आघात झाला आहे, तो शब्दांच्या पलीकडे आहे. महाराष्ट्र राज्यासह सर्व कार्यकर्त्यांचे कधीही न भरून येणारे नुकसान झालेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics : "नेत्याच्या निधनाबाबत सत्य समोर यावे; शांत राहणे नैतिकतेला शोभणारे नाही..." : आमदार अमोल मिटकरी

Mokhada News : मोखाड्यातील बालकांनी अनुभवले मंत्रालय, मंत्र्यांशी मारल्या दिलखुलास गप्पा; परिवर्तन संस्थेचा पुढाकार

Latest Marathi News Live Update : संजय राऊत यांनी डोळ्यावर पट्टी बांधली का हे पाहावे लागेल - संदीप देशपांडे

Parbhani Municipal Corporation: हिंदुत्वाचा बालेकिल्ला अन् महापौरपदी मुस्लिम चेहरा! परभणी महापालिकेत नेमकं काय घडलं?

अंडरवल्ड डॉन छोट्या राजनच्या सेलमध्ये राजपाल यादवची रवानगी; काय आहेत सुविधा? अभिनेत्याला कशी मिळतेय वागणूक

SCROLL FOR NEXT