पुणे

झेंडेवाडीत कृषिकन्यांतर्फे नकाशाबाबत जनजागृती

CD

गराडे, ता. २३ : झेंडेवाडी (ता. पुरंदर) येथे कृषिकन्यांनी ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत गावच्या नकाशाबाबत जनजागृती देण्यात आली. राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय पुणे येथील चतुर्थ वर्षात शिकणाऱ्या कृषिकन्या संजना आढाव, स्नेहल भोसले, मानसी ढोबळे, ज्ञानेश्वरी गायकवाड, राधिका घोरपडे, सिद्धी जाधव, अक्षदा पाटील, दिशा पवार यांनी गावाचा नकाशा तयार करून माहिती दिली.
जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत झेंडेवाडी यांच्या वतीने कृषिकन्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालय पुणेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, केंद्र प्रमुख व समन्वयक डॉ. विजय तरडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. पल्लवी सूर्यवंशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी मुख्याध्यापिका चित्रलेखा भिरूड, शिक्षिका मीना कांबळे आणि साधना गवळी तसेच शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : पूर्वजांच्या मोक्षासाठी आईनेच घेतला दोन लेकरांचा बळी, सासऱ्याच्याही हत्येचा प्रयत्न; धक्कादायक घटनेने सगळेच हादरले

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांवर आता 'डिजिटल' वॉच; प्रकल्पांसाठी पीएमआयएस प्रणाली कार्यान्वित करण्याचे आयुक्तांचे निर्देश!

Kolhapur News: गोकुळचा मोठा निर्णय! डिबेंचर व्यवहारांची पारदर्शकता राखण्यासाठी विशेष समिती; नविद मुश्रीफ यांची महत्वाची घोषणा

Bihar Exit Polls : १५ पैकी १४ एक्झिट पोल 'एनडीए'च्या बहुमतावर ठाम! पोल डायरीचा अंदाज निकालाशी सर्वाधिक जुळला

Malegaon Politics : मालेगावच्या राजकारणात मोठा भूकंप! अपक्ष नेते बंडूकाका बच्छाव भाजपच्या वाटेवर; २८ नोव्हेंबरला प्रवेशाची चर्चा!

SCROLL FOR NEXT