पुणे

सोमुर्डीत १२०० झाडांचे वाटप

CD

गराडे, ता. २८ : सोमुर्डी (ता. पुरंदर) येथील सोमुर्डी गावठाण, शेंडकर कुऱ्हाडेवस्ती, जुनावने वस्ती, ताठीले बोराडे अशा वस्तीवरील ३०० शेतकऱ्यांना घरपोच ६०० आंबा व ६०० नारळ जलदूत सागर काळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
ही उत्पादित झाडे असल्यामुळे शेतकरी याला १०० टक्के जोपासतील तसेच नारळामुळे परिसराची शोभा वाढेल, या उद्देशाने भारत फोर्ज यांच्या वतीने १२०० झाडांचे वाटप करण्यात आले. तसेच ज्यांची झाडे जिवंत राहतील, त्यांना पुढील वर्षी नवीन गाडी देण्याचा हा उपक्रम असल्याचे खरेदी विक्री संघाचे संचालक शांताराम भोराडे यांनी सांगितले. यावेळी सरपंच मंदा शेंडकर, उपसरपंच मारुती भोराडे, राम भोराडे, शांताराम शेंडकर, बापूसाहेब भोराडे, सचिन पवार, विजय भोराडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election Results: बिहारच्या विजयाचा MY फॉर्म्युला नेमका काय? मोदींनी सांगितलं विजयाचं गणित

Pune Navale Bridge Accident-Public Outrage Video : मयतीला चला... ! म्हणत, सततच्या अपघातांमुळे संतापलेल्या पुणेकरांनी नवले पुलावरून थेट तिरडीच काढली

ए वाण्या तू गप्प बस... वर्षा उसगावकर यांनी सांगितला अशोक सराफ अन् लक्ष्मीकांत बेर्डे यांचा तो किस्सा; म्हणाल्या, 'ते दोघे नेहमी...'

Bihar Election Result 2025 Live Updates : राघोपूरमधून तेजस्वी यादव विजयी, निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...

Navale Bridge Accident : नवले पूल परिसर महामार्ग ‘डेथ झोन’! पाच वर्षांत अपघातांची मालिका सुरूच

SCROLL FOR NEXT