पुणे

तरसाच्या वावरामुळे बाभुळगावात भीती

CD

इंदापूर, ता.१ : बाभूळगाव (ता. इंदापूर) परिसरात भर दिवसा तरसाचा वावर वाढला आहे. यामुळे उजनी पट्ट्यासह भीमा नदी काठच्या गावांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
बाभूळगाव-हिंगणगाव सीमेवर तरसाचा मुक्त संचार दिसून आला आहे. नागरिकांच्या रविवारी (ता.३१) सकाळच्या सुमारास तरस नजरेस पडला. यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या भागातून शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तसेच नागरिकांची सतत वर्दळ असते. तसेच शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांनाही या तरसापासून धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वनविभागाने याबाबत तत्काळ उपाययोजना करून तरसाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून करण्यात येत आहे.

06147

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजली कृष्णांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ओळखलंच नाही; दादांचा संताप, VIDEO VIRAL

Pune News : पुण्यात पुराचा धोका वाढला; नदीची वहन क्षमता घटल्याने ४०% वाढ

Pune Elections 2025 : प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; एका दिवसात ७८५ हरकती नोंदविल्या

Maratha Reservation : मराठा समाजालाआरक्षणाच्या निर्णयावर मंचरला (ता. आंबेगाव) जल्लोष, एकमेकांना लाडू भरवून आनंद साजरा

CM Fadnavis reaction: ‘’मला दोष दिले, शिव्या दिल्या तरीही मी...’’ ; जरांगेंनी उपोषण थांबवलं अन् फडणवीसांनी केलं मोठं विधान!

SCROLL FOR NEXT