पुणे

कुसुरला शनिवारी शिव लघुरुद्र याग

CD

जुन्नर, ता. १४ : समर्थनगर-कुसूर (ता. जुन्नर) येथील श्री स्वामी समर्थ विसावा मंदिरात शनिवारी (ता. १६) चातुर्मासानिमित्ताने सामूहिक शिव लघुरुद्र यागाचे आयोजन केले आहे. अशी माहिती आयोजक तुकाराम महाराज दुराफे यांनी दिली.
यानिमित्ताने मंदिरात सकाळी भूपाळी आरती, स्वामी समर्थ, दत्त मूर्तीस महाअभिषेक, श्रींचा पालखी सोहळा, औदुंबर प्रदक्षिणा, श्रींची महाआरती, गणेश व रुद्र मंडल पूजा, लघुरुद्र पठण होणार असून यानंतर दोन सत्रात यज्ञ कुंडावर शिव लघुरुद्र याग हवनयुक्त आणि पूर्णाहुती होईल. शिव लघुरुद्र यागात ९६ यजमान सहभागी होणार आहेत. नैवेद्य, महाआरती, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेवर 3,28,08,69,55,00,00,000 रुपयांचं कर्ज, शटडाऊन सुरू; कर्मचारी कपातीचं संकट

माेठी बातमी! 'साेलापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांच्या बँकेत जमा होऊ लागले पैसे; नेमकी किती रुपये मदत मिळतेय..

Dussehra Melava 2025 Live Update : नागपूरमध्ये RSS च्या विजयादशमी सोहळ्याला सुरुवात, सरसंघचालकांच्या हस्ते शस्त्रपूजन

Dussehra Decoration Tips: दसऱ्याला 'अशा' प्रकारे सजवा घर आणि कार्यालय, सर्वजण करतील कौतुक!

सरकारचा मोठा निर्णय! एक कोटींहून अधिक लाडक्या बहिणींची वाढली चिंता; स्वत:सह पती अन्‌ वडिलांचीही करावी लागणार ई-केवायसी; कशी करायची ई-केवायसी?, वाचा...

SCROLL FOR NEXT