पुणे

मदत न करता पळून गेल्याने मोटारचालकावर गुन्हा दाखल

CD

जुन्नर, ता. ११ : नारायणगाव- जुन्नर रस्त्यावर बादशहा तलाव (ता. जुन्नर) येथे चार चाकी वाहनास पाठीमागून धडक देऊन पळून गेलेल्या उदय बाळासाहेब भोपे याच्याविरुद्ध जुन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत बादशाह सय्यद कासम इनामदार (रा. मंचर, ता. आंबेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा भाचा फरीद महंमद इनामदार हा  सोमवारी (ता. ८) रात्री मारुती सुझुकी ईको मोटारीत (क्र. एमएच १४ एफएम ५३७४) असताना भोपे चालवत असलेल्या एर्टिगा मोटारीने (क्र. एमएच १४ जीएन ८२८३) वेगात येत पाठीमागून धडक दिली. यात मोटारीतील फरिद  इनामदार, नाझिया इनामदार, लुमान  इनामदार, निषाद इनामदार यांच्या हातापायाला  किरकोळ व गंभीर दुखापती झाल्या. तसेच, मोटारीचे नुकसान झाले. मात्र, अपघातातील जखमींना उपचार करण्यासाठी घेऊन न जाता भोपे पळून गेला. त्यामुळे त्याच्या विरोधात तक्रार दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपनं डावललं, RSS च्या स्वयंसेवकाने संपवलं जीवन...

IND vs SA, 1st Test: द. आफ्रिकेचा मोठा उलटफेर! भारताला कोलकाता कसोटीत केलं पराभूत; फिरकीच अस्त्र आपल्याचविरुद्ध बुमरँग

Mumbai News: CSMTचा पुनर्विकास कधी होणार? २४५० कोटी खर्च, मुदत संपायला २ महिने उरले पण ८० टक्के काम बाकी

"तो म्हणाला रड पण नाच" लक्ष्मीकांत यांची आठवण सांगताना रेणुका यांना अश्रू अनावर,"अभिनय आणि लक्ष्या.."

Mumbai Tourism: मुलांसाठी मुंबईतील 5 भन्नाट ठिकाणे! कुटुंबासोबत एक दिवस मजेत घालवण्यासाठी परफेक्ट स्पॉट्स

SCROLL FOR NEXT