पुणे

कोळवण खोऱ्यात विजेचा लपंडाव

CD

कोळवण, ता. : २४ : धरण भाग व कोळवण खोऱ्यात सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. वारंवार बत्ती गुल होत आहे. वीजपुरवठा २४ ते ४८ तास वीजपुरवठा खंडित होतोय.
पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस किशोर शिंदे आणि पुणे जिल्हाध्यक्ष संतोष (अप्पा) दसवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेतर्फे उपकार्यकारी अभियंता, महावितरण भरे (ता. मुळशी) यांना मंगळवारी (ता. २३) निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटल्याप्रमाणे आठ दिवसांच्या आत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर मनसे स्टाईलने जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसे मुळशी तालुका अध्यक्ष धनंजय टेमघरे यांनी दिला आहे.
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. विजेअभावी समस्येमुळे विद्यार्थी, शेतकरी, कामगार वर्ग, दुग्ध व्यवसायिक तसेच घरून काम करणारे नागरिक यांचे दैनंदिन जीवन विस्कळित झाले आहे. यावेळी अनिल मातेरे, गणेश शिंदे, संतोष सुतार, रवींद्र झुंझुरके, प्रदीप साठे, मोहन भिलारे, समीर झुंझुरके, दीपक शेंडे व मनसेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणीची कुणाला पसंती? भाऊ, भाई की दादा, घरातचं लागलं भांडण, श्रेयवादाच्या लढाईत कुटुंब फुटलं रे बाबा!

Pune Anganwadi Incident : पुण्यात अंगणवाडी सेविकेचा प्रताप, २० चिमुकल्यांना खोलीत कोंडले अन्... संतापजनक कारण समोर

Asaduddin Owaisi Viral Video : "आप पाकिस्तानी मुसलमानों को भाई समझते हैं?" असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले, व्हायरल व्हिडिओची चर्चा...

Kolhapur Politics : दोन आमदारांवर उभी असलेली ‘जनसुराज्य शक्ती’ कोल्हापूरात चार नगराध्यक्ष पदांवर कशी पोहोचली? सत्ता समीकरणं बदलवणार!

सत्तेसाठी एकत्र… आता एकमेकांचे शत्रू? महायुतीत कोण कुणाला पाडणार? महाराष्ट्रात पुन्हा होणार सत्तासंघर्ष, निवडणुकीनंतर काय घडणार?

SCROLL FOR NEXT