पुणे

साठेसाई शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

CD

कोळवण, ता. २७ : साठेसाई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुंबई पोलिस दलात नुकतीच भरती झालेल्या आरती अर्जुन साठे व अर्जुन साठे यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला. यामध्ये वह्या, रंगपेटी, पेन, पेन्सिल, पट्टी व खाऊ वाटप केला. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने देखील खाऊ वाटप केला. यावेळी सरपंच सुमित्रा यादव, उपसरपंच मिथुन खिलारी, सदस्य गणपत साठे, रेखा सोनवणे, पोलिस पाटील अश्‍विनी शेलार, अंगणवाडी सेविका सुलोचना खिलारी, आशा सेविका राधिका साठे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास साठे, मुख्याध्यापिका ज्योती जंगले, सहशिक्षिका मनिषा रोकडे, ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : बजेटआधी शेअर बाजार लाल, तिमाही निकालांचा मोठा प्रभाव; कोणते शेअर्स घसरले?

Latest Marathi News Live Update : राजधानी दिल्ली अवघ्या सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार

बाजूला व्हा... नो फोटो प्लीज! Sanju Samson साठी सूर्यकुमार बनला अंगरक्षक; केरळमध्ये पोहोचताच असा का वागला? Video Viral

Kolhapur Municipal : कोल्हापूर महापालिकेच्या सत्तेचा निर्णयाची हालचाल वेगात; महायुती बैठकीत महापौरपदावर मोठा फॉर्म्युला ठरणार

Industrial Development : औद्योगिक विकासासाठी हव्या ‘मोठ्या’ घोषणा; पायाभूत सुविधांसह सूक्ष्म आणि लघू क्षेत्राकडे लक्ष देण्याची गरज

SCROLL FOR NEXT