पुणे

मुळशी पंचायत समितीचे निकाल जाहीर

CD

कोळवण,ता.०९,
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांचे निकाल आज जाहीर झाले या निकालांमध्ये धक्कादायक निकाल लागल्याचे आज पाहायला
मिळाले आहे असेच म्हणावे लागेल.जे उमेदवार निवडून येणार त्यांनाच पराभवाचे तोंड पाहायला लागले.
पंचायत समिती साठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस तीन, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) दोन तर स्वातंत्र्य पासुन पहिल्यांदाच भाजपने तालुक्यात खाते उघडत
हिंजवडी गणातून
भाजप पक्ष एका जागेवर विजयी झाला आहे.
शिवसेना ठाकरे पक्षाच्या एकाही उमेदवारास विजय मिळवता आला नाही.
मुळशी पंचायत समिती निवडणूक २०२६, निवडणूक निकाल.
-----------------------------
६७, पौड पंचायत समिती निकाल.
१) कंधारे पल्लवी अमित ३२१८
२) ढमाले स्वाती संपत ३७४८
३)दातीर कविता काशिनाथ २५०
४)काजल अंकुश मोरे ६१४७
५)कोमल गणेश वाशिवले ४००२
६)स्वाती दत्ता वाशिवले ५००
७)नोटा २२८
एकुण मतदान १८०९३
काजल अंकुश मोरे
२१४५ मतांनी पौड गणातून विजयी
--------------------------------
६८,अंबडवेट पंचायत समिती निकाल
१) खैरे सचिन अनंत ६७७१
२) प्रविण अंकुश धनवे ८५४७
३)किसन रघुनाथ नागरे ५७१
४) नवनाथ अनंता पालकर २११
५)नोटा २२१
एकुण मतदान १६३२१
प्रविण अंकुश धनवे १७७६ मतांनी विजयी.
-------------------------------
६९,माण पंचायत समिती निकाल
१) पारखी युगंधरा नवनाथ ३३०५
२) पारखी सिमा सुर्यकांत २९७
३) कल्पना प्रकाश भेगडे ३५२२
४)पायल प्रशांत रानवडे १९९७
५) शेळके मंदा कृष्णराव उर्फ बाबाजी ५९८१
६) बोडके रुपाली नवनाथ ३६७१
७)नोटा १३७
एकुण १८९१०
शेळके मंदा कृष्णराव उर्फ बाबाजी २३१० मतांनी विजयी
------------------------------
७०, हिंजवडी पंचायत समिती निकाल
१)सई मयुर जाधव ९२९
२) वाघमारे ऐश्वर्या प्रशांत १०१२१
३) निकीता नंदकुमार वाघमारे ८७९९
४)निशा अशोक सपकाळ १५७०
५)चिचखेडे रेखा प्रमोद ४९८
६)नोटा २६५
एकुण मतदान २२१८२
वाघमारे ऐश्वर्या प्रशांत १३२२ मतांनी विजयी
-----------------------------
७१,पिरंगुट पंचायत समिती निकाल
१) रामदास उत्तम गोळे ३३७८
२)निकटे सौरभ अर्जुन १४७
३) रमेश चिंधु पवळे २६३७
४)पवळे राहुल दामोदर ३७४१
५) शैलेश बाळासाहेब पांढरे ६३६
६) महेश राजाराम वाघ २६३०
७) नोटा ११४
एकुण १३२३८
पवळे राहुल दामोदर ३६३ मतांनी विजयी
-------------------------------
७२,भुगांव पंचायत समिती निकाल
१)सुनीता रमेश उभे ५२७
२)करंजावणे दगडू नामदेव ६७३२
३) चौधरी नामदेव रामभाऊ १३०१
४) राजेंद्र किसन दबडे ४२४४
५) अनिल निवृत्ती पवार ६२९४
६) सुभाष सखाराम कांबळे २३८
७) नोटा २०३
एकुण १९५३९
करंजावणे दगडू नामदेव ४३८ मतांनी विजयी
-------------------------------
पक्षीय बलाबल २०२६
राष्ट्रवादी काँग्रेस तीन, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) दोन,भाजपा एक.
-------------------------------
पक्षीय बलाबल २०१७.
राष्ट्रवादी काँग्रेस चार जागा
शिवसेना दोन जागा
--------------------------------
पुर्ण..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane crash: रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेलांच्या नावाचा उल्लेख का केला? 'त्या' दोन कंपन्यांपैकी एक पटेलांची

Numerology : 'झुकेगा नहीं साला' स्वभावाच्या असतात 'या' जन्मतारखेवर जन्मलेले लोक ! अन्यायाला फोडतात वाचा

६ मिनिटांचं ते गाणं जे बनलं अभिनेत्रीची शेवटची आठवण; चेहरा ओढणीने झाकून करावं लागलेलं शूट, ५४ वर्षानंतर होतंय ट्रेंड; तुम्ही ऐकलं असेलच...

Ranveer Singh Threat : बॉलिवूड हादरलं!, आता रणवीर सिंहला मिळाली जीवे मारण्याची धमकी

Mangalwedha News : मंगळवेढ्यातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी विषय सुचवा - सुनंदा आवताडे

SCROLL FOR NEXT