पुणे

काटेवाडीतील मेंढ्यांच्या रिंगण सोहळ्याच्या तयारीचा आढावा

CD

काटेवाडी, ता. २६ : काटेवाडी (ता. बारामती) येथे शुक्रवारी (ता. २७) दुपारी तीनच्या सुमारास संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात होणाऱ्या मेंढ्यांच्या रिंगण सोहळ्याच्या तयारीची राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी (ता. २६) पाहणी केली.
येथील मेंढ्यांचा वैशिष्ट्यपूर्ण रिंगण सोहळा पाहण्यासाठी आबालवृद्धांसह वारकरी मोठ्या संख्येने सहभागी होतात. सुनेत्रा पवार यांनी तयारीचा आढावा घेतला. त्यांनी पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि रिंगण स्थळावरील मंडप उभारणीची पाहणी केली. ग्रामपंचायत प्रशासनाने स्वागत कमानी, आरोग्य कक्ष, हिरकणी कक्ष सर्व व्यवस्था चोख ठेवली आहे. परिसरातील विहिरींचे शुद्धीकरण आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आरोग्यविषयक उपाययोजनाही केल्या आहेत. सुनेत्रा पवार यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक सूचना दिल्या आणि या सोहळ्यासाठी लाखो वैष्णवांचा मेळावा यशस्वीपणे पार पडावा, यासाठी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus Fare Hike : एसटीच्या तिकिट दरात वाढ, ऐन सणासुदीच्या दिवसांत प्रवाशांच्या खिशाला कात्री

Dmart Offers : डीमार्ट तुम्हाला देणार कर्ज? व्याजदरही कमी; नेमका विषय काय, बघा एका क्लिकवर

Prada Tote Bag Indian Railway: काय काय चोरणार! कोल्हापुरी चपलेनंतर लालपरीची फ्लोअर डिझाईन चोरली; 'प्राडा' विकतंय पावणेतीन लाखांना बॅग

Satana News : 'ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे!' बागलाण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा तहसीलदारांना घेराव

World Cup 2025: पहिल्या सामन्यात भारताला सुरुवातीलाच मोठा धक्का, त्यात पावसाचा अडथळा! कशी गेली स्मृती मानधनाची विकेट? VIDEO

SCROLL FOR NEXT