पुणे

ग्राहक, शेतकरी आणि गुणवत्तेचा संगम : गोवर्धन

CD

दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश आणि चवीचा सण! या उत्सवी वातावरणात गोवर्धन ब्रँडने नेहमीच भारतीयांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. शुद्ध दूध, स्वादिष्ट तूप, पनीर, चीज, दही, बटर, श्रीखंड व लस्सी अशा विविध उत्पादनांनी गोवर्धनने ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे.
सन १९९२ मध्ये सुरु झालेल्या प्रकल्पाने दुग्धजन्य पदार्थ निर्मितीत क्रांती केली आहे. भारतातील अनेक कुटुंबांसाठी दिवाळीची तयारी ‘गोवर्धन’शिवाय अपुरीच वाटते. फराळाच्या पदार्थांमध्ये वापरले जाणारे गोवर्धन तूप हा चव आणि सुगंधाचा अविभाज्य भाग झाला आहे. लाडू, चिवडा, करंजी किंवा शंकरपाळ्या प्रत्येक पदार्थाची शोभा वाढवणारे हे तूप गुणवत्तेच्या बाबतीत अद्वितीय आहे.
त्याचबरोबर गोवर्धन चीज आणि पनीर यांची मागणीही तरुण पिढीत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आधुनिक पाककृतींमध्ये भारतीय चवीचा सुंदर संगम साधणाऱ्या या उत्पादनांना ग्राहकांची सातत्यपूर्ण पसंती मिळत आहे. शुद्धता, सातत्य आणि नवकल्पना हीच ‘गोवर्धन’ची खरी ओळख आहे. त्यामुळेच ‘गोवर्धन म्हणजे विश्वास’ हे ब्रीद आज प्रत्येक ग्राहकाच्या मनात दृढपणे रुजले आहे.

‘गोवर्धन’ हा केवळ दुग्धोत्पादन ब्रँड नाही, तर शुद्धता, गुणवत्ता आणि भारतीय मूल्यांचा प्रतीक आहे. आमचा प्रत्येक प्रयत्न ग्राहकांना शुद्ध, पोषक आणि विश्वासार्ह उत्पादने देण्याचा असतो. शेतकरी, ग्राहक आणि उद्योग या त्रिसूत्रीच्या सशक्त नात्यामुळे गोवर्धन आज प्रत्येक घरात स्थान मिळवू शकला आहे. आमचं ध्येय केवळ व्यवसाय नव्हे, तर ग्रामीण भारताच्या अर्थचक्राला बळकटी देणं आहे.
दिवाळीच्या या मंगलप्रसंगी प्रत्येकाच्या घरात आरोग्य, समृद्धी आणि आनंद नांदो, हीच दिवाळी निमित्त शुभेच्छा!
- देवेंद्र शहा, संस्थापक अध्यक्ष, पराग मिल्क फूड्स प्रा.लि.

MAC२५B१४३७८, १४३७६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akhilesh Yadav VIDEO : "दिवे अन् मेणबत्त्यांवर पैसा का खर्च करायचा?, ‘ख्रिसमस’ मधून शिका" ; अयोध्या दीपोत्सवाच्या पूर्वसंध्येस अखिलेश यादव यांचं वादग्रस्त विधान!

Bus Accident :भीषण अपघात! चालकाचे नियंत्रण सुटले अन् बस खडकावर आदळली, १५ जणांचा मृत्यू

Air India flight malfunction : 'एअर इंडिया'च्या विमानात बिघाड; सणासाठी निघालेले २५५ भारतीय अडकले परदेशात!

AUS vs IND: ऑस्ट्रेलियाचा प्लॅन झाला! भारताचा सामना करण्यासाठी पहिल्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन नव्या खेळाडूंना संधी

Boat Capsizes: दुर्दैवी! १४ भारतीय नागरिकांना घेऊन जाणारी बोट उलटली, ३ जणांचा मृत्यू, तर...; घटनेनं हळहळ

SCROLL FOR NEXT