पुणे

‘श्रीराम ज्वेलर्स’मध्ये खरेदीसाठी गर्दी

CD

मंचर, ता. १९ : मंचरच्या मध्यवर्ती बाजारपेठेत ‘श्रीराम ज्वेलर्स’ या सुवर्ण दालनात सुसज्ज, आधुनिक व वातानुकूलित दोन मजली शोरूम ग्राहकांसाठी खुले केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या आत असलेल्या या दालनात सोन्या–चांदीच्या दागिन्यांचा अद्वितीय खजिना ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे. दिवाळीनिमित्त दालनात खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली आहे.

“मंचर शहरात लहान मोठ्या २५ सराफ व्यावसायिकांची दुकाने आहेत. येथे विविध सोन्या चांदीचे प्रमाणित दागिने मिळतात. श्रीराम ज्वेलर्सतर्फे ग्राहकांसाठी आकर्षक सुवर्ण ऑफर्स जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये सोन्या–चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर २२ टक्के सूट, गिफ्ट फ्रेम्सवर २०टक्के सूट, एक ग्रॅम दागिन्यांवर ५० टक्के सूट, तसेच जुन्या ९१६ हॉलमार्क दागिन्यांच्या बदल्यात नवीन दागिने घेण्याची सोय विनाघट (० टक्के घट) दरात उपलब्ध आहे.” अशी माहिती श्रीराम ज्वेलर्सचे संस्थापक गोरक्षनाथ कदम यांनी दिली.
“.दालनात टेम्पल, कलकत्ती, बंगाली आणि अँटिक ज्वेलरीचे सुंदर कलेक्शन असून, दर महिन्याला नव्या ट्रेंडनुसार नवनवीन डिझाईन्स ग्राहकांसाठी सादर होतात. तब्बल १८०० चौ.फु. क्षेत्रफळाचे वातानुकूलित दालन, पारदर्शक व्यवहार ही श्रीराम ज्वेलर्सची वैशिष्ट्ये असल्याचे संचालक नीलेश कदम यांनी सांगितले.


14391

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasba Ganapati Temple: कसबा गणपती मंदिर १५ दिवस बंद राहणार! कधी आणि का? महत्त्वाची माहिती आली समोर

भयंकर : T20 संघात निवडले नाही, म्हणून ३ खेळाडूंनी प्रशिक्षकाला चोपले; कपाळावर २० टाके अन् खांदा फ्रॅक्चर...

त्याच दिवशी मी आई होईन... हृता दुर्गुळेने दिलं प्रत्येक जेन झीच्या प्रश्नाचं उत्तर; नेमकं काय म्हणाली?

Latest Marathi News Live Update : पुढील पंधरा दिवस कसबा गणपती मंदिर बंद राहणार

Mumbai: लोकलमध्ये लटकून प्रवास करण्याच्या प्रवाशांच्या कृतीला निष्काळजी म्हणता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

SCROLL FOR NEXT