पुणे

मंचर येथील बाजारामध्ये तरकारीच्या भावात वाढ

CD

मंचर, ता.२४ : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता.२३) तरकारी शेतमालाची सात हजार १७८ डागांची आवक झाली. वाटण्यास प्रतिकिलो १४० तर गवारीला १३५ रुपये बाजारभाव मिळाला. अवकाळी पावसामुळे तरकारीची आवक घटल्याने तरकारीचे बाजारभावात वाढ झाली, अशी माहिती बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात यांनी दिली.
प्रतिदहा किलो तरकारी माल त्याचे बाजारभाव रुपयांत : टोमॅटो : १००-९००, भेंडी : १००-८०१, हिरवी मिरची : २००-७५०, वालवड : ५५०-७५०, चवळी : १५०-६५५. फ्लावर : १००-३००, (१४५) २५०-७००, बीट : १००-४५१, कारले : १५०-६००, घेवडा : २००-७००, ढोबळी मिरची : २००-७००, फरशी : ३००-५८०, दोडका : ३००-५५०, तोंडली : ३००-६३०, काकडी : ७०-२२०, वांगी दुधी भोपळा : ७०-२८०, आले : १००-३५०, मका : ५०-१५०, राजमा : ५२१-७००, पापडी : ५५०-६५०, गाजर : १००-३५०, बटाटा : १००-२१०, कोबी : १००-२२०, काळा वाल : ८००, लसूण : ३५०-६००, लिंबू : १५०-३००, तूर : ५००-६६०, फरशी : ३००-५८०, पावटा : ४००-१३०१, चिव चिव वांगी : २५०-३००. घोसाळी : ३००. मुळा : १५०-१८०, डांगर भोपळा : १८०.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Female News Anchor Suicide : खळबळजनक! महिला न्यूज अँकरची चॅनलच्या ऑफिसमध्येच गळफास लावून आत्महत्या

Smriti - Palash Wedding: 'स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीमुळे...', भाऊ पलाशचं लग्न लांबणीवर पडल्यानंतर पलक मुच्छलची पोस्ट

Sunidhi Chauhan Concert : ‘देसी गर्ल’च्या मैफिलीची उत्सुकता; ‘स्वास्थ्यम्’ मध्ये ६ डिसेंबरला ‘सुनिधी चौहान कॉन्सर्ट’!

Palghar News : मोखाड्यात प्रसुत मातेची बाळाला घेऊन जंगलातुन २ किलोमीटर पायपीट; रूग्णवाहीका चालकाने अर्ध्यावरच सोडल्याने ओढवला प्रसंग!

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT