पुणे

निघोटवाडीतील शिबिरात १७५ जणांची तपासणी

CD

मंचर, ता. ७ : निघोटवाडी (ता. आंबेगाव) येथे पिंपरी चिंचवड येथील डी. वाय. पाटील कॉलेज व आयुर्वेदिक हॉस्पिटलतर्फे आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात १७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिरातील पाच जणांवर डोळ्याच्या व पाच जणांवर हर्नियाच्यास, दोन जणांवर मूळव्याध शस्त्रक्रिया डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये मोफत केल्या जातील, अशी माहिती शिबिराच्या आयोजक डॉ. कोमल टेमगिरे व डॉ. राहुल घाडगे यांनी दिली. शिबिराचे उद्‍घाटन उद्योजक बाबाजी टेमगिरे व निघोटवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच नवनाथ निघोट यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसरपंच चेतन निघोट, डॉ. गुरू प्रसाद, डॉ. आदित्य पांडे, डॉ. एस. बी. वीर, जनसंपर्क अधिकारी भारती मराठे आदी उपस्थित होते. यावेळी गरजू रुग्णांना औषधांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी स्त्रियांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना डॉ. वैष्णवी घोडके यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup जिंकून आलेल्या आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशीसह भारतीय संघाचे मुंबईत जंगी स्वागत; पाहा खेळाडूंची रिअॅक्शन

Beed : नवरदेव पळून का गेला? मंडपात पोलिसांना पाहताच धाबे दणाणले, खरं कारण आलं समोर

रस्त्यावर फिरणाऱ्या आजारी वडिलांची कस्टडी नाकारली ! बॉलिवूड स्टार असलेली मराठी अभिनेत्री अचानक झाली गायब

Karnataka Plane Crash: मोठी बातमी! कर्नाटकात विमान कोसळले; हवेत तांत्रिक बिघाड, नियंत्रण सुटलं अन्... घटनेनं खळबळ

AI Agriculture: शेतीत डिजिटल क्रांती! ‘महाविस्तार एआय’मुळे बाजारभाव आता एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT