पुणे

मंचर येथे शोकसभा

CD

मंचर, ता. ४ : येथील नगरपंचायतीच्या ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात सोमवारी (ता. २) महाराष्ट्र साहित्य परिषद मंचर शाखेतर्फे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने महात्मा गांधी व दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शोकसभेच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल महामुनी होते. प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी- चिंचवड महाराष्ट्र साहित्य परिषदचे अध्यक्ष राजन लाखे होते. शिवव्याख्याते गुलाबराव वळसे पाटील, मंचर नगरपंचायतीचे नगरसेवक वसंत बाणखेले, शकिल जाफरी, विशाल कारंडे, चंद्रकांत गवारी, सगुणा बाणखेले, रूपाली बेंडे, फकिरा देठे, बी. एल. शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी कामगार नेते ॲड. बाळासाहेब बाणखेले, डॉ. पुरुषोत्तम काळे, साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, प्रा. राजाराम बाणखेले यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच, स्वातंत्र्य लढ्यात योगदान असलेले महात्मा गांधी यांच्याही शांतता मार्गाने केलेल्या यशस्वी लढ्याची माहिती दिली. महाराष्ट्र साहित्य परिषद मंचर शाखेचे अध्यक्ष दत्त पायमोडे यांनी प्रास्ताविक केले. ज्ञानेश्वर धुमाळ यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: भारतीय फिल्डर्सना काय झालं? एकाच ओव्हरमध्ये सोडल्या तीन रनआऊटच्या संधी अन् मग अफगाणिस्तानच्या खेळाडूचं शतक

Gold Rate: आनंदाची बातमी! सोने आणि चांदीच्या किंमती कमी आणखी कमी होणार; केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय, पण कोणता?

Viral : महिलेवर अत्याचार केल्याचा खोटा आरोप, 20 वर्षांपासून तुरुंगात, 43 व्या वर्षी निर्दोष सुटका; बाहेर येताच त्याने...पाहा VIDEO

पुणेकरांनो लक्ष द्या! दिवे घाटातील वाहतूक राहणार बंद, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन, पण कधी?

विमानात अचानक तरुणाचा धिंगाणा! कपडे काढून घातला गोंधळ, अखेर करावी लागली इमरजन्सी लँडिंग, पाहा Viral Video

SCROLL FOR NEXT