acciden Sakal
पुणे

Pune Accident : तरडोलीला अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

पोलिस उपनिरीक्षक वाघोले यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन

सकाळ वृत्तसेवा

मोरगाव, ता. १८ : तरडोली (ता. बारामती) येथे बारामती-मोरगाव रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेने सोमवारी (ता. १८) पहाटे पाचच्या सुमारास दोघांचा जागीच मृत्यू झाला.

मोरगाव-बारामती रस्त्यावरील तरडोली नजीकजवळ राखीव वनक्षेत्रालगत अज्ञात वाहनाची मोटारसायकलला (क्र एम.एच. ४२ ए. टी. ५९९१) धडक बसली. त्यात माळेगाव (ता. बारामती) दत्तात्रेय दिनकर जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. तर, या अपघातस्थळी आणखी एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे.

या घटनेची माहिती समजताच सुपे पोलिस ठाण्याअंतर्गत मोरगाव पोलिस मदत केंद्राचे सहायक पोलिस उपनिरीक्षक वाघोले यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पुढे पाठविण्यात आला. पोलिसांच्या वतीने अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Municipality : चिपळूण नगरपालिकेत नोकरीसाठी 15 लाखांची मागणी? सत्ताधारी नगरसेवकाच्या गंभीर आरोपामुळे खळबळ, प्रशासनाचे स्पष्टीकरण

Kasaba Borgaon Drowning : चार बहिणीनंतर विकासचा जन्म, दोन महिन्यांपूर्वीच झालेला विवाह; कासारी नदीत बुडून 32 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत, पन्हाळ्यातील दुर्घटनेने हळहळ

Crime News: पत्नीचे ऐकत नाही म्हणून जावयाला मारहाण; तिघांवर गुन्हा

‘या’ राशींचे लोक असतात खूप जास्त इमोशनल, भावनेच्या भरात घेतात निर्णय, नंतर होतो पश्चात्ताप; त्यांच्या या स्वभावाचा फायदा घेतात लोक

Marathi News Live Updates: मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT