पुणे

भरत चिखले अध्यक्षपदी

CD

महाळुंगे पडवळ, ता. २५ : आंबेगाव तालुक्यात शैक्षणिक कार्यात आघाडीवर असलेल्या जनमित्र स्वर्गीय दिनकरराव आवटे मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी भरत चिखले व शहर उपाध्यक्ष महेश भालेराव यांची निवड करण्यात आली. ग्रामीण उपाध्यक्ष सुदाम पडवळ, शहर सचिव संजीव भालेराव, ग्रामीण सचिव काशिनाथ शिंदे, सहसचिव सतीश जाधव, खजिनदार लक्ष्मण थोरात यांची तीन वर्षाकरिता पदाधिकारी निवड झाली. करण्यात आली. पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागातील व पुणे पिंपरी चिंचवड परिसरातील १०० टक्के निकाल लागलेल्या शाळांचा व प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव गेल्या ३८ वर्षापासून संस्थेमार्फत केला जात आहे. चिखले यांनी साकोरे गावचे उपसरपंच, सोसायटीचे संचालक, आंबेगाव तालुका खरेदी- विक्री संघाचे संचालक, आंबेगाव तालुका शेतमाल प्रक्रिया संस्थेचे अध्यक्ष व नवी मुंबई श्रमिक रामदास क्रेडिट को- ऑपरेटिव्ह सोसायटीचे सहसचिव आदी पदावर काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Afghanistan Pakistan Clash : अफगाणिस्तानने घेतला हवाई हल्ल्याचा बदला, पाकिस्तानचे १२ सैनिक ठार; अनेक चौक्यांवर तालिबानचा ताबा

Sunday Special Breakfast Recipe: नाश्त्यात झटपट बनवा ताकातलं धिरड; वीकेंड होईल खास, नोट करा रेसिपी

आजचे राशिभविष्य - 12 ऑक्टोबर 2025

Govardhan Parikrma: भगवान श्रीकृष्णाने उचललेला गोवर्धन पर्वत आज कुठे आहे? दिवाळी विशेष परिक्रमा यात्रा आणि श्रद्धेचं गूढ जाणून घ्या

साप्ताहिक राशिभविष्य : (१२ ऑक्टोबर २०२५ ते १८ ऑक्टोबर २०२५)

SCROLL FOR NEXT