पुणे

पिसर्वे हायस्कूलमध्ये कार्याला उजाळा

CD

माळशिरस, ता. २८ : पुरंदर तालुक्यातील पूर्व भागातील पिसर्वे येथे डॉ. शंकरराव कोलते विद्यालयात शिक्षणमहर्षी डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. रयत शिक्षण संस्थेच्या
सर्वसाधारण सभेचे सदस्य विजय कोलते, शांताराम कोलते, सरपंच रवींद्र कोलते, स्थानिक स्कूल सल्लागार समिती अध्यक्ष अरुण कोलते यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपसरपंच चंद्रकांत कोलते, संभाजी कोलते, संतोष कोलते, अर्जुन कोलते, जगनाथ झेंडे, माजी सैनिक विजय कोलते, पत्रकार अक्षय कोलते, महेश कोलते आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य गायकवाड यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीत पुन्हा स्फोट? रेडिसन हॉटेलजवळ मोठा आवाज झाल्याचा कॉल; पोलीस म्हणाले, टायर फुटलेला

Sangli Crime: सांगलीत तो डबल मर्डर नव्हे! खून करताना सहकाऱ्यांचाच चाकू लागला अन् हल्लेखोराचा मृत्यू झाला, धक्कादायक माहिती समोर..

Pune Land Scam : चार वेळा निलंबित, तरीही मोक्याची पोस्टिंग; सूर्यकांत येवले यांची ‘रंजक’ कारकीर्द उघडकीस

Sharad Pawar: "एकाकीपणा असह्य झाला, मला बायको मिळवून द्या..."; अकोल्याच्या पोट्ट्याचे थेट शरद पवारांना पत्र, काय केली मागणी?

Buldhana : मुंबईहून परतताना काँग्रेस नेत्याचा धावत्या ट्रेनमधून पडून मृत्यू, कसारा स्थानकात अपघात

SCROLL FOR NEXT