पुणे

नारायणगावला आज जांभूळ पीक परिसंवाद

CD

नारायणगाव, ता. २३ : येथे कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) व जांभूळ बागाईतदार संघ यांच्या वतीने जांभूळ पीक परिसंवादाचे आयोजन केले असल्याची माहिती केव्हीकेचे प्रमुख डॉ. प्रशांत शेटे यांनी दिली. शुक्रवारी (ता. २४) सकाळी दहा ते सायंकाळी पाच यावेळेत होणाऱ्या परिसंवादात जांभूळ पीक व्यवस्थापन या विषयी विविध तज्ज्ञ, संशोधक व शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

परिसंवादात कोकण कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. पराग हळदणकर व केव्हीकेच्या निवेदिता शेटे हे अनुक्रमे जांभूळ लागवड, संगोपन, कीडरोग, व्यवस्थापन व जांभूळ प्रक्रिया या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. याच्या अधिक माहितीसाठी राजेंद्र तोडकरी (७५८८०३१८९९) ज्ञानेश कुटे (९८९०८८२७००) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रा.राहुल घाडगे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलला राजीनाम्याचे आदेश, पालकांनी उचलले महत्त्वाचे पाऊल

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT