पुणे

नारायणगावात ११२ जणांचे रक्तदान

CD

नारायणगाव, ता. ६ : इनरव्हील क्लब यांच्या वतीने नारायणगाव येथे आयोजित केलेल्या शिबिरामध्ये ११२ जणांनी रक्तदान केले.
शिबिराचे उद्‌घाटन संजय सहाणे यांनी रक्तदान करून केले. यावेळी नारायणगाव सोसायटीचे उपाध्यक्ष किरण वाजगे, इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष समृद्धी वाजगे, उपाध्यक्ष सुजाता भुजबळ, खजिनदार ज्योती सोमवंशी, सविता खैरे, आदिशक्ती ग्रुपच्या अध्यक्ष अंजली खैरे, स्मिता वाजगे, माधुरी चौधरी,डॉ. नंदिनी घाडगे, प्रगती नवले व शिवनेरी ब्लड बँकेचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, नारायणगाव सोसायटीचे उपाध्यक्ष किरण वाजगे वर्षातून चार वेळा रक्तदान करतात. आतापर्यंत त्यांनी ५३ वेळा रक्तदान केले आहे. अपघात किंवा अन्यप्रसंगी रक्ताची गरज असल्यास रक्तपुरवठा करण्यासाठी वाजगे नेहमी मदत करत असतात. रक्तदानाबाबत ते समाज जागृती करतात. याबद्दल त्यांचा अनेक संस्थांच्या वतीने पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरन्यायाधीशांचा शपथविधी होणार ऐतिहासिक, ब्राझीलसह ७ देशांचे न्यायमूर्ती राहणार उपस्थित; पहिल्यांदाच 'असं' घडणार

Kolhapur Elecion: आजऱ्यात घरासमोरील ‘तो’ फलक चर्चेत; मतदान का करायचे; मतदाराचा सवाल,समाजमाध्यमांवर धूम

Pune Police : पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई; मध्य प्रदेशात जाऊन पिस्तूल कारखाने केले उद्ध्वस्त, ४७ जण ताब्यात

Latest Marathi News Live Update : कन्हान -पिंपरी नगर परिषद निवडणूकीत काँग्रेसला धक्का

रोहित शर्मा कर्णधार म्हणून कमबॅक करणार? दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 आणि वनडे मालिकेसाठी घोषणा होण्याची शक्यता...

SCROLL FOR NEXT