पुणे

पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे ः परदेशी

CD

न्हावरे, ता. ११ ः ‘‘प्रगत तंत्रज्ञानाच्या काळात सध्या सर्वत्र प्रदूषण वाढत चालले आहे. त्याचा मानवाच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहे. यासाठी सर्वत्र सामाजिक पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे. त्यासाठी वृक्ष लागवड करणे व त्याची जपणूक करणे यासाठी चळवळ उभी करावी लागणार असल्याचे मत निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्याचे कार्याध्यक्ष व्याख्याते प्रा. संतोष परदेशी यांनी व्यक्त केले.
न्हावरे (ता. शिरूर) येथील श्री. मल्लिकार्जुन विद्यालयात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संस्थापक बाबूराव घोलप राज्य कुस्तीगीर परिषदेचे संस्थापक मामासाहेब मोहळ यांच्या स्मृती सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘सध्याचे वाढते प्रदूषण रोखणे ही काळाची गरज’ याविषयावर ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य बाळासाहेब भालेराव हे होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले. स्वागत प्रा. राजेंद्र बळीनवर यांनी केले. तर आभार प्रा. संजय गायकवाड यांनी मानले.
.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Mayor: ४४ वर्षानंतर भाजपची सत्ता! मुंबई महापौरपदी रितू तावडेंची निवड, पण आता त्यांच्यासमोर आव्हाने कोणती? वाचा पडद्यामागची गोष्ट

Mumbai : 5 वर्षीय मुलीवर अत्याचार, जन्मठेपेची शिक्षा केली कमी; निबंध अन् गांधीजींचा अभ्यास केल्यानं हायकोर्टाकडून कपात

Land law Reform Maharashtra : धडाकेबाज निर्णय! एनए परवानगीची सक्ती रद्द; जमीन महसूल कायद्यात मोठा बदल

Latest Marathi News Live Update : वंचित नंतर कॅांग्रेसचं ही सुशील रहेजा विरोधात आंदोलन

AI New Rules 2026 : AI व्हिडिओ बनवून पोस्ट करताय? मोदी सरकारचा मोठा धक्का; आता होणार डायरेक्ट कारवाई, नवे नियम पाहा सविस्तर

SCROLL FOR NEXT