पुणे

बावडा प्राथमिक आरोग्य केंद्राचा गौरव

CD

नीरा नरसिंहपूर, ता. ३ ः पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने सन २०२२-२३ साठीचा तालुकास्तरीय प्रथम क्रमांक प्राथमिक आरोग्य केंद्र पुरस्कार बावडा प्राथमिक आरोग्य केंद्रास देण्यात आला. उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.
राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व बावडा- लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या माजी सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक ताटे व डॉ. ज्ञानेश्वर बाहेगव्हाणकर यांनी सदर पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार वितरण समारंभ पुणे जिल्हा परिषदेमध्ये झाला.
बावडा प्राथमिक आरोग्य केंद्राने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आयुष प्रसाद व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हारायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT