पुणे

विज्ञान प्रदर्शनात रोहन कोकणे प्रथम

CD

ओतूर, ता. १२ ः करंजाळे (ता. जुन्नर) येथील न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी रोहन कोकणे याचा इयत्ता सहावी ते आठवी (आदिवासी गट) या गटात जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन प्रथम क्रमांक आल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय धोत्रे यांनी दिली.
जी. एच. रायसोनी कॉलेज वाघोली, पुणे येथे झालेल्या पुणे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२५/२६मध्ये रोहन कोकणे याने प्रथम क्रमांक पटकाविला. जयदीप एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा मालती हांडे, सचिव संदीप मोढवे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक यशवंत दाते, माजी सरपंच चंद्रकांत जगताप, सरपंच विजय काठे, उपसरपंच सोपान जगताप, दिनकर जगताप, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नंदकिशोर जगताप, पोलीस पाटील शैंद्रा शेळके, संपत जगताप, सामाजिक कार्यकर्ते सुभाष जगताप आदींनी रोहन कोकणे, मार्गदर्शक शिक्षक ज्ञानेश्वर सस्ते, संदीप शिंदे यांचे अभिनंदन केले. सदर प्रकल्पाची निवड नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी झालेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZP and Panchayat Elections 2026: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी खर्च मर्यादा किती असणार? निवडणूक आयोगाने केलं जाहीर

१०० कोटींची गुंतवणूक आणि सुनील शेट्टीचं सूत्रसंचालन; 'भारत के सुपर फाउंडर्स'चा ट्रेलर लाँच; कुठे पाहाल शो?

ZP Elections 2026: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका जाहीर; 'या' तारखेला मतदान, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

BBM6: सागर कारंडे कोण? तन्वी कोलतेने तोडले अकलेचे तारे; मग नेटकऱ्यांनीही काढलं वाभाडं; म्हणाले-, 'अरे ही बाई...'

Latest Marathi News Live Update : बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांविरोधात अविनाश जाधव यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका, उद्या सुनावणी

SCROLL FOR NEXT