पुणे

कोथरूड परिसरात विविध उपक्रम

CD

कोथरूड, ता. ४ : अखिल कोथरूड साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे मित्र मंडळाच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कोथरूडमधील थोरात उद्यानासमोर रक्तदान शिबिर, मोफत डोळे तपासणी, चष्मेवाटप शिबिर आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असे विविध उपक्रम झाले. या उपक्रमात ३० रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या, तर १५० गरजू नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. यासोबतच ३०० गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून शैक्षणिक मदत पुरवण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन किरण आढागळे, कार्याध्यक्ष सुनील रिठे, अध्यक्ष सुहास साठे, संतोष खुडे, यश मालविया, सुयेश कदम, रोहन झोंबाडे आदींनी केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Red Fort blast: दिल्ली स्फोटामागे कुणाचा हात? चीनची भूमिका काय? जगभरातले प्रमुख नेते म्हणतात...

Pune News : महम्मदवाडीत गृहप्रकल्पात काम करत असताना तोल जाऊन पडल्याने बांधकाम कामगाराचा मृत्यू

Bihar Election Record Break Voting : बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यात नोंदवला गेला मतदानाचा नवा रेकॉर्ड ; आता सर्वांनाच प्रतीक्षा निकालाची!

Ambegaon Leopard : आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे परिसरात एकाच वेळी ३ बिबटे; ग्रामस्थांमध्ये दहशत !

Tarot Horoscope Prediction : अनफा राजयोगामुळे 6 राशींना होणार लाभ; मानसन्मान वाढणार आणि धनलाभ होणार

SCROLL FOR NEXT