पुणे

फुलवडे येथे ७५ वा अखंड हरिनाम सप्ताह

CD

फुलवडे, ता. ६ : फुलवडे (ता. आंबेगाव) येथील भगतवाडीत असलेल्या श्री औदुंबरेश्वर मंदिरात यंदा ७५वा अमृत महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद् भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा रविवार (ता. ७) ते बुधवार (ता. १७) या दरम्यान होणार आहे.
पहाटे ४ ते ६ काकडा आरती, ८ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, १ ते २ ज्ञानेश्वरी पारायण, २ ते ५ भजन, सायंकाळी ५ ते ६ प्रवचन, ६ ते ७ हरिपाठ, रात्री ९ ते ११ हरिकीर्तन व त्यानंतर जागर अशी सोहळ्याची रूपरेषा आहे.
या दरम्यान अनुक्रमे तान्हाजी महाराज सावंत, नाथा महाराज भटकळ, किसन महाराज धंद्रे, ज्ञानेश महाराज फलके, नरहरी महाराज सांगळे, राजेंद्र महाराज सदगीर, मारुती महाराज अनंत, अशोक महाराज शिंदे, वैभव महाराज राक्षे, चंद्रकांत महाराज खळेकर, श्रीपत महाराज कुडेकर यांची कीर्तने होणार आहेत.
मंगळवार (ता. १६) मंगलपूजा व श्रीमद्‍भागवत कथा समाप्ती महंत पीर बालयोगी गणेशनाथजी महाराज यांच्या उपस्थितीत होणार आहे, तसेच दीपोत्सव रात्री ७ ते ८ पांडुरंग महाराज येवले, मनोहर महाराज गवारी, संभाजी महाराज पारधी यांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. सप्ताहाचे आयोजन श्री औदुंबरेश्वर धर्मफंड मंडळ मुंबई व पुणे, समस्त ग्रामस्थ मंडळी फुलवडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup, IND vs USA: वानखेडेचं मैदान मारत भारतीय संघाची मोहिमेला विजयाने सुरुवात! अमेरिकेवर केली मात

Sarpanch Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणात डिजिटल पुराव्यांची प्रत सादर

CM Devendra Fadnavis : राज्याच्या विकासाला नवे बळ; ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’मध्ये १०,८३१ कोटींचे करार

Indian Railways Fare Cut : रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! दहा गाड्यांचे तिकीट दर स्वस्त होणार

Police Jumbo Recruitment : पुणे पोलिसांत जम्बो भरती; १६३३ जागांसाठी १.३९ लाख अर्ज; तंत्रज्ञानाचा होणार वापर

SCROLL FOR NEXT