पुणे

चटका लावणारी ‘एक्झिट’

CD

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यूची बातमी समजताच अवघ्या महाराष्ट्रासह संपूर्ण देश स्तब्ध झाला. अजितदादांसारख्या कर्तबगार, दूरदर्शी, कर्तृत्ववान, रोखठोक, कार्यक्षम, कार्यकर्ते आणि समाजाशी पक्की नाळ जोडलेल्या, प्रशासनावर जबरदस्त पकड असलेल्या दिलखुलास नेत्याचा असा दुर्दैवी अंत व्हावा, ही घटना मनाला चटका लावणारी आहे. अजितदादांचा स्पष्टवक्तेपणा, दिलखुलास मते, लोभसवाणा स्वभाव आणि परखडपणा विसरणे अशक्य आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून त्यांनी केलेला विकास पावलोपावली दिसतो आहे. महापालिकेतील विविध विकास योजनांच्या फाइल्सचे रंग आणि नंबरसुद्धा त्यांना मुखोद्गत होते, असे सांगितले जाते. अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी पुढे आणले आणि त्यांच्याकडून विकासाची कामे करवून घेतली. अजितदादांचे असे अवेळी जाणे महाराष्ट्रासाठी नुकसानदायक ठरणार आहे. कै. अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली.
- शिवराम वैद्य, निगडी
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मी भगवान विष्णूंचा दहावा अवतार कल्कीला पाहिलंय' साध्वी झालेल्या ममता कुलकर्णींचा दावा, गाईबद्दल बोलताना म्हणाल्या...

Sangli Farmer Death : उसाच्या वाड्याच्या वादातून लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : नाशिक शहरात रात्री पुन्हा गोळीबार; पोलिसांकडून गोळीबार करणाऱ्या संशयितांचा शोध सुरू

Anjali Bharti: ‘अनावधानाने शब्द निघाला…’ ; गायिका अंजली भारतींची सोशल मीडियावर माफी, प्रकरण मात्र गंभीर!

Shantilal Suratwala Passed Away : पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचे निधन, ७६ व्या वर्षी घेतला अंतिम श्वास

SCROLL FOR NEXT