पुणे

जिल्ह्यातील ६२ शिक्षकांना पुरस्कार जाहीर

CD

पौड, ता. १३ : पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, टीडीएफ, माध्यमिक शिक्षिका संघ, उच्च माध्यमिक शिक्षक संघ, सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने जिल्ह्यातील ६२ शिक्षकांना जाहीर झाले आहेत.
रविवारी (ता. १४) आळेफाटा (ता. जुन्नर) येथील तुलसी पॅलेस मंगल कार्यालयात त्याचे वितरण होणार असल्याचे टीडीएफचे राज्याचे अध्यक्ष जी. के. थोरात, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे राज्याचे अध्यक्ष के. एस. ढोमसे यांनी सांगितले. यावेळी शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष लक्ष्मणराव चतुर यांचा जीवनगौरव पुरस्काराने, तर वेतन पथकाचे अधिक्षक दत्ता कठाळे आणि विस्तार अधिकारी नीलेश धानापुने यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षकांची नावे पुढीलप्रमाणे- मुळशी- रुपाली सुपेकर (पौड), रमाकांत शिंदे (कोळवण), संतोष नवले (कोंढूर), सतीश पाटील (घोटावडे), जुन्नर- अशोक काकडे (मुख्याध्यापक येडगाव), अर्चना भारती (आळे), प्रमोद मुळे (येणेरे), दत्तात्रेय घोलप (डिंगोरे), शुभांगी वामन (पिंपरी पेंढार), पुरंदर- सुधाकर जगदाळे (मुख्याध्यापक भिवडी), रणजित खारतोडे (मावडी कडेपठार), मोहिनी लोणकर (भिवरी), पांडुरंग आटोळे (जेजुरी), विजय खोमणे (सासवड), शिरूर- जितेंद्रकुमार थिटे (पाबळ), विनायक म्हसवडे (मुख्याध्यापक रामलिंग रोड), सरला ढमढेरे (तळेगाव ढमढेरे), वर्षा वाजे (शिरूर), दत्तात्रेय बोशी (निमोणे), आंबेगाव- भगवान भोर (नारोडी), योगिता शिंदे (अवसरी खुर्द), अविनाश दराडे (पोखरी), किशोर सूर्यवंशी (पिंपळगाव घोडे), प्रमोद घाडीगावकर (पारगाव शिंगवे), खेड- मिलिंद कोबल (कडदे), संतोषकुमार शिंदे (मुख्याध्यापक डेहणे), व्यंकटेश चव्हाण (वाफगाव), शरद फाकटकर (गुळाणी), सुनीता गुलदेवकर (राजगुरुनगर), दौंड- भारत घेगडे (मुख्याध्यापक टाकळी भीमा), हनुमंत थोरात (खुटबाव), तात्यासाहेब ढमाले (कुसेगाव), अंकुश बरकडे (खोर), देवयानी तापकीर (मुख्याध्यापक बोरीपार्धी), हवेली- गीता जाधव (मुख्याध्यापक डोणजे), जयश्री गुरव (वाघोली), बापूसाहेब गाढवे (नायगाव), विक्रांत पंडित (उरळी कांचन), मावळ- वर्षा बारबोले (जवण), स्वप्नील नागणे (नाणे), किसन पाटील (तळेगाव दाभाडे), ज्ञानेश्वर अरणाळे (सांगिसे), दत्तात्रेय बोशी (तळेगाव दाभाडे). बारामती- भगवान कुसेकर (गडदरवाडी),भाऊ काळे (पणदरे), गणेश पोंदकुले (वाणेवाडी), उज्ज्वला जाधव (डोर्लेवाडी), भानुदास झारगड (सोनगाव), वेल्हे- दीपक पवार (मुख्याध्यापक वांगणी), संजय चौधरी (विंझर), नीलेश कुतवळ (वेल्हे), संगीता वाल्हेकर (आंबवणे), भोर- सुरेश देशमाने (खानापूर), चंद्रकांत जाधव (मुख्याध्यापक संगमनेर), प्रेमनाथ वेलगुडे (कारी), दत्तात्रेय कामठे (भोर), शैलजा बांदल (भोर), इंदापूर- माया चव्हाण (मुख्याध्यापक बेलवाडी), सुरेश बनकर (पळसदेव), प्रकाश कोळेकर (भवानीनगर), राजेंद्र रणमोडे (बोराटवाडी), संजय रोडे (लाकडी).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uday Samant : उद्धव ठाकरेंसोबत जाणार की नाही, उदय सामंतानी कोडं सोडवलं? कोकणातील महायुतीबाबत वक्तव्य

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला कसं संपवलं, ४०० वर्षापूर्वींचं AI LIVE रिपोर्टींग व्हायरल, शिवभक्त असाल तर नक्की पाहा

Latest Marathi Breaking News Live: लातूर नांदेड महामार्गावर सीएनजी वाहतूक करणाऱ्या ट्रंकरला गळती, महामार्गावरील वाहतूक ठप्प

Jalna News: आता नार्को चाचणी कराच; मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाचे पोलिसांना निवेदन

Uddhav Thackeray: शेती, संसार उद्‍ध्वस्त; पण मदतीची दमडीही नाही, ताडबोरगावात शेतकऱ्यांनी मांडली उद्धव ठाकरेंसमोर व्यथा

SCROLL FOR NEXT